एखाध्या मार्गावर कुणाचा हातधरून चालत जाने
आणि अचानक गर्दीत हरवल्यासारख वाटणे
धरलेल्या हातांची पक्कड सैल झाली
का?
ती पक्कड कधी घट्ट न्हवतीच मुळी …
असे भारगच मनावर तो एकटेपणा आहे
एक घट्ट पक्कड असेल अश्यासाठी जीव शोधात …
मन अक्षरर्हः त्रागा करून राहिलंय
मन सोडून भडा भडा रडावे
कि…
जाणीव होते …
पाणी अश्या व्यक्तीसाठी ज्याला आपली काही किमतच नाही …
का …
स्वताहून चिखलात दगड माराची …
खरच कि प्रेम हे चिखलाच आहे …
किती केल तरी डाग जात नाही
आणि आयुष्यभर परत चिखल नकोसे होते …
आणि पाणी आपलसे होते ….
-- वर्षा नाईक
No comments:
Post a Comment