शब्दांशी खेळता येत बरशब्दांमधला अर्थ…जरी कधी समजला नाही …तरी समजण्यातील प्रयत्न्य असतो …समक्ष्य जरा वेगळी असेल मी …अप्रत्यक्ष पाहशील का मला …जाणलेल्या मेहफिलीत स्व नसण्याचा भास …आणि …मेहफित तुझ्या विन सुन्या असण्याचा भास …तर मग होऊन जाऊदे …शब्दांची मांडणी …कधी तरी बसू एकत्र …कधी तू …कधी मी …भिडूदे शब्द तर खरेखुलून येऊदे कळी तर खरीकधी मीतरकधी तूबोलशील तर बर …-- वर्षा नाईक
No comments:
Post a Comment