Saturday, September 21, 2013

डोळ्यातील पाणी ...


प्रेम न कळण्या इतकं लहान नाही … 
तरीसुद्धा प्रेम ह्या शब्दाचा अर्थ विद्रूप का झाला …?
प्रेम जे एका मनाने दुसर्या मनावर केलेलं 
कि एका शरीराने दुसर्या शरीरावर… 
काय आहे… ?
एकमेकांना मनापासून जपन आहे 
कि… 
एखाद्याच्या आतम्यावर जखम देन … 
नक्की काय … 
आजवर झालेल्या प्रत्येक क्षणात एवढाच नकळत समजले … 
प्रेम आहे ते अजून पहिलाच नाही … 
जे पहिले ते एखाद्याच्या मनाशी कसे खेळावे … 
प्रेम हा खेळ बनून राहिला आहे … 
आज एक उद्या दुसर… 
सगळेच का असे … ?
नक्की प्रेम आहे कि नाही … 
आणि जर नाही तर … 
त्याला जाताना पाहून… 
जे डोळ्यातील पाणी आहे ते काय आहे …. ???


-- वर्षा नाईक 

No comments:

Post a Comment