Saturday, December 18, 2010

विचार आणि चित्त ठिकान्यावर ठेवून कोरा

जसे दगडावर कोरलेले मिटवता येत नहीं त्यासाठी दगडाला मिटवावे लगते ..
तसे मानत कोरलेले काही केल्या मिटवता येत नही जारी शरिरावारिल जखम भरली तरी..
मग काय दगढ़ासराखे स्वता : ला मिटवून घ्यायचे का??
फ़क्त विचार आहे पण पॉइंट आहे ह्या विचारत !!
म्हनुनच कोरताना विचार आणि चित्त ठिकान्यावर ठेवून कोरा जे अयुष्भर जरी ठिकले तरी प्रश्न नही...


- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment