Saturday, October 15, 2011

" माझिया प्रियाला प्रित कळेना "


प्रेम म्हणे नजरे नजरे मधला खेळ आहे
कधी खेळला आहे का ...?
कधी डोळ्यांनी बोलाचे नको आणि हो
कधी डोळ्यातले न दिसणारे पाणी
तर कधी आणि कधी...


बाकी काही समजो किंवा नको
पण डोळे सर्वे बोलून जातात
मन हे डोळ्यांन मध्ये दिसते
होकाराला नाकारत नाकारला होकारात
काही असो हृदयात आलेली कळ डोळ्यात उमलते...


नाही म्हणता म्हणता व्यक्ती आवडायला लागते
थांब म्हणत म्हणत व्यक्ती निघून जाते
प्रेमाची पायरी चडायला पहिला आणि शेवटचा हातभार लावतात
ते डोळे
खूप काही पाहतो खूप काही निभावतात...


पण मनात असलेली बैचैन डोळ्यात उलगडते
कधी न मिळणारे
कधी मिळाले तर पहिला डोळ्यातून पाणी येते
पाणी आणि डोळे
काहीतरी वेगळेच इतिहास आहे...


पण आज काही केल्या मला ते लाभतच नाहीत
नाही नाही म्हटले तर पाणी येताच नाही
जसे दुसकाल पडला आहे...
डोळे कोरडे झाले आहेत...
कारण जे मला दिसले ते कुणालाच दिसले नाही


त्याचे गालातले हसणे
त्याच्या तिरक्या नजरा
आणि त्याच्या डोळ्यातले प्रेम
का कुणास ठाऊक
जाताना बोलून गेला...' प्रित म्हणजे काय...'
म्हणूनच का उद्धागर निघतात मनातून ...' माझिया प्रियाला प्रित कळेना...'


--वर्षा नाईक

Monday, October 10, 2011

Need to get anger management...


anger गुसा राग...
काय म्हणू सर्वे एकाच
माझा अस काही वेगळा नाही


कशावर म्हणून राग काढायचा
आणि काय म्हणून शांत राहायचे
नक्कीच मला आता anger management joined केले पाहिजे...


आव न ताव
नक्कीच समोरचा गेला
काय करू हेच कळत नाही


' उकळत्या पाण्यात प्रतिबिंब पाहावे '
राग आला कि mom नेहमीच बोलते
पण direct डोक्यात आलेली काळ काय करू


माहित आहे राग शरीराला चांगला नाही
पण १०० ते ० झाले पाणी पिण्यापासून माथ्यावर पाणी टाके परियंत
पण काय शांत होताच नाही...


आता परियंत खूप असे नाही
पण मने दुखावली आहेत मी
मनापासून कधीच नसते पण एक लहर...


घरापासून ते friend परियंत
सर्वाना अनुभव आला आहे
म्हणून ठरवले ज्यात जास्त डोक चालते ते करावे...


कवितेतून सर्वाना...
अगदी वर वर solllly(sory)..
कारण राग मनापासून नाहीना मग sollly का मनापासून...
just kidding... heheheheheh....
smile please............. :P :D :) ;)


-- वर्षा नाईक 

Saturday, October 8, 2011

मला मैत्री आवडते...

मी कधीच कोणत्याही close मैत्रीला विसरत नाही
कधी कधी मी बोलत नाही
कधी कधी मी विचारत नाही
जर कधी असे झाले तर मी माझ्या जगात स्वतःला विसरलेले असेल
स्वतःला शोधून शोधून थकेल कि मग आठवण येते तुम्हची
म्हणूनच का मला मैत्री आवडते...

-- वर्षा नाईक

विचार आणि चिंता

जगण्याला खूप असे पर्याय आहेत
मारण्याला सुधा खूप असे पर्याय आहेत
पण जगताना जो विचार केला जातो तो मारताना केला जात नाही
विचार आणि चिंता खूप फरक आहे...
जगण्यासाठी विचार करावा... आणि
चिंता केली कि... बोलतात तसे.. 'चिंता तिथे चिता...'

-- वर्षा नाईक

‎"प्रवाहाबरोबर वाहत राहायचे..."



काय असते मैत्री
काय असतो जिव्हाळा
का जीव अडकतो मैत्रीमध्ये
रक्ताचे नाततर नाही मग का...

मैत्री मैत्री बोलत गाजवतो
हा माझा मित्र हि माझी जिवलग मैत्रीण
खूप मित्र मैत्रीण असतात पण आवडीचे मोजकेच...

शाळेच्या ' bench ' पासून college ' कट्ट्या '
कित्ती ते बडबड, दंग , आणि काय ती मस्ती
मग ती मैत्री जगाला सामोरे जाताना...

का बर असे होते
परिवार आणि पोट तर सगळ्यांनाच असते
मग का बर मैत्री हरवते ह्या सगळ्यात...

जाणीव पूर्वक मैत्रीला विसरतात
सर्वानांच प्रत्येकाची उणीव जाणवते
पण कधी परीस्तीती तर कधी नशीब
भाग पडते विसर पडायला...

उणीव जाणवते गप्पानांची
उणीव जाणवते पंगतीची
उणीव जाणवते एकमेकांना चिडवण्याची
काय आणि काय ...

धावपळीत प्रवाहाबरोबर वाहत राहाचे
उणीव जनावो किवा...
स्वतःला एकटेपणाची सवय लावायची...
स्वतःच स्वतःचे मित्र व्हायचे...

-- वर्षा नाईक

Thursday, October 6, 2011

"decide and the only to break...."



don't want to start and end with nothing
don't want to make rules and break them
don't want to decide to break decision
coz one who decide the only one who break it...

get fight with family
decide to stop eating
my anger in my head but my stomach paining
so decide to break fasting
'भूक हडताल तुट गाई...'

fight with friend decide to stop talking
happen apposit friend in me in need and i can't see
decide to forget attitude and wanish fight
'मौन तुट गया...'

having crush no issue but not fullfilling self
guts to see crush going with someone
no issue decide to not fall again

asusal fall again
decide not to love this one
asusal crush gets in love
decide to call love but got lable of 'just friends'

decided now this time cross heart
not open heart to anyone
don't show guts to accept real
coz if this time heart get hurts it will...

stop working will go in coma...
but heart not in hand it follow anyone who care for it...
'दिल तो बच्छा है जी...'

-- vArshA nAik

तू आणि ती ...


ऐ काल संध्याकाळी तुझ्यासोबत कोण होती?????
परत तिच्या सोबत दिसलास तर बघ.......
माझ्याशी गाट आहे...
नाहीतर तिलाच भेट मला विसर...
गेला उडत तू आणि ती ...
मी शोधते दुसरा कोणीतरी...

-वर्षा नाईक
(मस्ती - जोके)

:P :D :)

Tuesday, October 4, 2011

"Reason.."

where should i start
the day i propose to him
the day he reject me
its sound weird to know there is no reason...

yes there is no reason
for fall in love
for asking the same
for rejecting the same

reason should be there
from loving someone
to rejecting someone
but...

most obvious happen
he was curious to know why he
i was curious to know why m not
but...

answer we don't know
but...
still i do but i don't know why i do
still he care but still don't have guts to accept

start to end
propose to reject
there is no reason
there is a point of view of an individual...

i do cause i thought he the only
he do cause m not the only...


--vArshA nAik

most pathetic i found::


"When girl propose to boy, boys show attitude...
When boy propose to girl, girls show ego...
both want the same so why this initial matters..."

--vArshA nAik

Saturday, October 1, 2011

i am best n for most competitor to self


new status of mine :
i am not competitor with you
i am not comparable with you
i am only competitor and comparable with myself to bit myself...
u can call it ego or attitude doesn't matter me...
but i am best n for most competitor to self ... :P :D


marathi tadaka... :
माझी स्पर्धा तुझ्याबरोबर नाही
माझी तुलना तुझ्याबरोबर नाही
मी फक्त माझ्याशीच स्पर्धात्मक आणि तुलनात्मक आहे...
मी स्वतःच हरवू शकते स्वतःला..
तुम्ही ह्याला गर्व बोला किवा घमंडी बोला मला फरक नाही पडत...
आणि मीच मला मागे टाकू शकते.... :P :D

"जग म्हणावे लागते..?"



जणू ते तान्हे बाल असो कि नव्वदीला गाठलेला तरुण
मरण दारावरून उमबर्यातून गळया जवळ आले
तरी जगायची इक्छा काय संपत नाही...

का जगावे हा प्रश्न कधी उलघडत नाही
जन्माला आलो म्हणून जगायचे
काहीही असो पण जगायचे हे नक्की...

आईबाबांच्या जगण्याला अर्थपूर्ण मुलांमुळे
मुलांच्या प्रत्येक स्वप्न पूर्तीमध्ये त्यांचे आयुष जाते
मुल आणि पाल्याचे गणित काही वेगळेच

आयुष्यात खूप चढ - उतार येतात
प्रश्न एवढाच राहतो त्यांना सामोरे कसे जायचे

आयुष्यात खूप अशा वाटा येतात
जेव्हा चुकले काय बरोबर किती
ह्यांचा गुणाकार भागाकार करून
बाकी येई परीयंत नव्वदीला घटतो...

पण एवढे सगळे होत असताना जग म्हणावे लागते का?
खूप सोपा प्रश्न आहे
सुटतो सुटतो बोले परीयंत गणितच बदलते...

पण गणित चुकले म्हणजे आयुष संपले
असे का?
पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा
जो वर बरोबर येत नही तो वर...

मग कधी कधी अशा वेळी म्हणावे
"जागून तर बघ पुढे किती सुंदर आयुष आहे..."

आयुषाचा खरा अर्थ कळतो तो त्या मुंगीवरून
काय तो ईवलासा जीव
सतत तिची ती खटपट ...

बोलायचे एवडेच
जन्माला आलो म्हणून सार्थक व्हावे
पण सार्थक करताना स्वप्नांना जगायला हवे...

-- वर्षा नाईक

जगो किवा मरो


जगण्याचे संदर्भ जर क्षणाक्षणाला बदलत असतील..
म्हणूनच संदर्भाला पर्याय ठेवा
जरी संदर्भ आपल्या हातात नसतील
तरी जगणे आपल्या हातात असते....

माणूस जगो किवा मरो
तो जोवर देत राहेल तोवर त्याचा मान
एकदाकी संपला
"कोण विचारात नाही मेलेल्याला ..."

जग डोक्यावर घेऊन नाचते तेव्हाच
जेव्हा त्याने फक्त आणि फक्त दिले असेल
कारण घेणाऱ्याला कुत्रंपण विचारात नाही....

-- वर्षा नाईक