Thursday, March 29, 2012

its me...


If i was crazily in love with you i would do whatever you want
but its your badluck i was crazily in love with my family and restriction...
Then if you love me that crazily you wont demand anythink except my company
Then if we love eachother crazily we make all possible to make happen everthink
but any case you didn't try
and any case i never bother to make think go fine
what whos and what fault
never come again it was cleen picture
we never want to be together
but still i have last option
love is not think which gain and loss
its jst feel and uderstanding
so i don't bother whether you there for me or not
there gona be someone who will always there with me
n its me...

-- varsha naik
(vackyn)
:) :D

निवारण झाले नाही



जगावं कि मरावं हा प्रश्न कधीच नसतो
जगायचं कोणाबरोबर आणि कसे हेच अवघड असते
जीवनाच्या वाटेत खूप जण सात देतात त्यातले काहीच जण आपल्या शेवटपरियंत येतात
कधी तर असे असते कोणाच नसत अन नुसता चालत रहाच
कोण मिळाल तर टीक नाही तरी टीक
एकटेपण खाऊ खाऊ करतो पण पर्याय नसताना तो आपणावा लागतो
हाच एकटेपणा खूप काही शिकवून जातो
एकटेपणा सर्वानमध्ये असताना आपल्याला वेगळ करतो
आणि आज वर तरी ह्या समसेच निवारण झाले नाही आहे...

-- वर्षा नाईक
(vacky)

Wednesday, March 28, 2012

आली मिली गुप चिली........


जगण्याचा अर्थ कोणत्या वेळी कशा प्रकारे पूर्ण होत हा एक प्रश्नच आहे
मनातील भावना मांडाव्यात कि नाही हा देखील अडचणीत आणि गोत्यात घालण्यासारखाच
मनातल बोलून समोरच्याची प्रतिकिया घेण... नाही मिळाली कि अजून प्रश्न...
नाही म्हटलं तरी असा कोण तरी असावा ज्याला मनातल सांगता याव आणि जमल तर गुपित रहाव
पण अशी व्यक्ती कोण??
मन पूर्ण भरून आले आहे पण कोण आपल्या भावना समाजात नाही म्हणूनच
आली मिली गुप चिली........


-- vackyn

office office..


पोटासाठी करावे लागते सर्व
नाही म्हटले तरी आयुष्यातला मोलाचावेळ देतो
वरिष्ठानची हांजी हांजी करावी लागते
ते म्हणजे office
काम सोडून सर्व करू ते म्हणजे office
तस काम तर होताच म्हणा
पण कुरकुर जास्त होते ती गोष्ट वेगळीच
ईकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा
Some time we are part of office politics
Some time hide n show
तुम्हाला माहिती असणे कोण कोणाच्या मार्गावर आहे
आणि तरीसुद्धा आली मिली गुप चिली
कोणाचा birthday तर see off
एकमेकांचे जुळलेले बंद आठवतात
नाही म्हटलं तरी जो वेळ दिला त्यात कोण आपलास
बनून राहते कोण आपलाच असत
camp off साठी तर कधी leave साठी manager ला वेटीस धरायचे
office म्हनाठलातर काम तर असताच
office म्हनाठलातर गोड कडू अनुभव असतोच
office म्हनाठलातर एकादी तरी आठवण राहतेच...


-- vackyn