सोप आहे उपदेश देनआणि तेच उपदेश आमलात घेण …सोप आहे अबोल असून हसतमुख राहाणआणि तेच अबोला तोडून कोणाच्या मिठीत रडण …सोप आहे कोणाच्या होठांचे हास्य डोळ्यातील पाणी बननआणि तेच डोळ्यातील पाणी कधी होठांचे हास्य बनन …सोप आहे दुरून पाहनआणि तेच जवळून अनुभवन …सोप तेच करत राहील तर…अवघडत कोण जाणार …आणि बोलणार कोण …"आज कूच तुफानी करते है … "-- वर्षा नाईक
No comments:
Post a Comment