Thursday, August 18, 2011

use words where its need


its easy to love but difficult to feel...
its easy to break but difficult to patchup...
its easy to say but difficult to do...
simply its easy to advice other but to experiance self..
"use words where its need..."

(vArshA nAik)

best observation of mine


one of best observation of mine : :
best way to impres ny one is talk too much with person n thn suddenly stop talking n ignoring the person will definely urge/get that feel of love/attraction... :P :D

-vArshA nAik

deathly missing ...

my heart beats r going up its wrong time... m missing someone... very much close one... deathly missing ...
:( :'(


-vArshA nAik 

Wednesday, August 10, 2011

खूप दिवसांनी आज ते दोघे समोर आले होते.....


विरहा नंतर भेटणारे पक्षी असतात तसे झाले होते
कधी न पाहण्याचा विचार केलेले आज भेटले होते

काय बोलायचे, काय करायचे, काय आणि काय काही सुचत नव्हते
तू कि मी बोलायला सुरु करू हेच का काळात नव्हते

प्रेमाला नकार देऊन मैत्री स्वीकारलेल्या दोस्त कि काय
प्रेमाची भावना जागवणारा प्रियकर कि काय

कसे बोलू मनातले इतक्या दिवसांनी भेटत आहे पण...
खंत नाही एवढे दिवस न बोलण्याची

खूप काही बोलणे झाले
खूप काही खावून झाले
खूप काही विचारायचे राहिले
खूप कोडी सुटता सुटता राहिले

शेवटी विरहाची वेळ आली आणि शब्द काही फुटेना
मनातल्या भावना व्यक्त करूनही मन काही जुळेना...

आज खूप दिवसांनी...
आज खूप दिवसांनी...
खूप दिवसांनी आज ते दोघे समोर आले होते.....


-वर्षा नाईक

Monday, August 8, 2011

मन पुन्हा तुटते...


ती समोर येताच, मन हे पुन्हा तुटते
थंड पडलेला हृदय पुन्हा भडकू लागते
तिला चोरून पाहण्याची इच्छा तर खूप होते...
पण पुन्हा ती तुटेल म्हणून हि नजर लगेच थांबते..
तिला सुद्धा वाटते थोडा का होई ना
मनात थोडा तरी तिच्या हि खुपते...
का कळेना, ती की लपवते,
मला लांब करून मला धीट बनवण्याचा सुख,
कि मला बघून मन तुटण्याचे दुख
अजूनही तिच्या डोळ्यात तेच प्रेम दिसते...
पण परत तिच्याच त्या बंधनात तिचेच मन तुटते....
काही वेळ ह्याच विचारत निघून जातो आणि अचानक...
दोघांची चोरटी नजर भेटते...
मंद आशा दोघांच्या हि चेहऱ्यावर खुलते,
पण पुन्हा नजर चोरून दोघांची नजर दुसरी कडे वळते...
माझे मन गगनास भिडते,
पण तिला हे असेच वाटते..??
जेवढे अश्रू तिच्या साठी वाहतो तेवढे ती हि वाहते??
मी अजूनही तिला पाहून तेवढाच वेद होतो,
आज हि जीव तिच्यासाठी तेवढाच जळतो,
अजून हि तिच्यावर तेवढाच जीव ओततो ..
पण ती सुधा माझा तेवढाच प्रेम करते...??
प्रश्न असे मनात अजून हि खूप सार येतात...
पण तोपर्यंत कसा बस सावरलेले मन पुन्हा तुटते...

-- श्रीप्रसाद घरात
(maza manlela brother... jhala kavi...)

Saturday, August 6, 2011

no one i found


today i found in this world m nothing
to having many friends
to writing some stupid thoughts
to convincing i was not wrong
to be hurting self-ego
its enough
need space for find self ..
it cant be happen with out friends
but its enough to making fool ...
coz when we really need friend there no one i found.... :'(

-vArshA nAik

Friday, August 5, 2011

कधी न संपणारे प्रश्न... कधी न उलगडलेले उत्तर ...


What is love for you?
What is relation for you?
Its प्रेम करणे सोप का relation जपणे ?
Today feel very sorry
about what I am trying to write
many can get angry or bord..

मग subject असा आहे कि
कधी तुम्ही मुलींना समजले का?
प्रेम काय आहे
'sex' सोडून बोलाल का?
हो हाच प्रश्न आहे माझा
Without sex there nothing
But for that we can betrayed love…

एका मुलीने नाही बोल for “undemanding“ things
मग.. का बोली ? का trust नाही?
असे का?

प्रेम आहे म्हणजे trust आहे
पण what the problem ना?
so why the marriage happen??

Before marriage doing some ‘sex’
Can after its that ‘interested’ ??
Think once…

Got irritated with the fact
When not interested doing ‘sex’
Why question arise ‘trust’

Did our culture support this ?
का नाही तुम्ही आई - बाबाना सांगत ?
का सर्वान पासून लपून लपून ...??

आज काळ afairs असणे म्हणजे fashion आहे
‘sex’ means love?
Still I don’t get the answer…

Although everyone use to it
100 मध्ये ९० तसेच असतात
बोलणार्यांना काय...

खूप असे नाही
पण एकदा समजून घ्या
Respect our culture …

म्हणूनच
कधी न संपणारे प्रश्न...
कधी न उलगडलेले उत्तर ...

-- वर्षा नाईक

एक कल्पना


I was thinking about you
आज मनात खूप बैचेन होत आहे...
खूप प्रयतन केले पण...
विसरणे खुप कठीण आहे
Its like removing blood from body

खूप second झाले Minutes gone…
खूप तास झाले... दिवस झाले...
दिवसाचे आठवडे झाले आठवड्याचे महिने झाले
आता काही महिन्यात वर्ष होईल
पण अजून सुधा...

तुझा विसर पडणे खूप imposible आहे
काय नाही ते केले मन दुसरीकडे रमावले
नको असलेल्या तुझ्या सात साठी
मी सर्वे friends ला avoid केले
स्वःला एकटेपनाची सवय लावली ...

आज धीर धरून खूप महिन्यांनी
विचार आला कि...
बोलून पाहावे तुझ्याशी हाल हवाला काढावा ..
पण....

आज हि तुझ्या बदलाच्या
प्रेमाच्या भावना बदल्या नाहीत...
मग जर मी तुला परत तेच विचारले चुकून तर...
हा विचार येतो आणि...

आज बोलेन बोले तुझ्याशी पण...
मन खूप शहारून गेले ह्या 'कल्पनेने' कि ...
'तुझ्या आयुष्यात अजून कोणी आले आहे ...'
आली आहे का रे ???
अंगात थरकाप झाला
हृदयाला जसे काच तुटावी तसे तुटले
हि फक्त एक कल्पना आहे
पण कल्पना वास्तवात जाली तर...

म्हणूनच का कदाचित आज मला असे वाटले ....

तू आहेस त्या किनारी
मी आहे ह्या किनारी
आणि सर्वे बोलतात तसेच होणार का...
'किनारे कधी भेटच नाहीत..'

फक्त एका कल्पनेने
शहारा येतो ती म्हणजे
'तुला दुसऱ्याचे होताना पाहवत नाही..'

आजही तुझी आठवण येते
आणि मी phone कडे पाहते
एकदा तरी...
तू समोरून....

-- वर्षा नाईक

Monday, August 1, 2011

man vachanyat gutavun


ek Q sarv frnd sati.. (kavita premachya)
kavita lihayala prem kele pahije ka??
prem kelyashivay lihita yet nahi ka...??
premat padalela pratek jan brekup natar ek tari kavita lihito??
kahi jan apale anubhav lihito
kahi jan dusaryache anubhav lihito
pan jaruri ahe ki lihilele mana pasun asate
je dusaryachi man vachanyat gutavun takate..... :'(
- vArshA nAik

question आहे


आज बोलावेशे वाटत नाही
आज मन खूप बैचेन आहे
आज खूपच आठवण येत आहे
call करावासा वाटत आहे
पण तू reply देशील का
हा question आहे..

-वर्षा नाईक

विचार विचारच राहिला


प्रेमाची उपमा समजलीच नाही
प्रेम कशाला बोलतात
प्रेमामध्ये काय कराचे
सर्वे कोडी न उलगडता एकाच ध्यानी आले
" प्रेमात पडायचा विचार होता आणि तो प्रेमाचा विचार विचारच राहिला.... "
- वर्षा नाईक