आज मनाला प्रश्न भिडून गेला …काय आहे तुझ लक्ष …?काय आहे तुझ अस्तिव … ?प्रेम प्रेम करत ज्याच्यामागे गेलिस…मिळाला का तुला तुझ प्रेम…काय आहे हा खेळ …समजतंय न तुला …?मग का नाही … का नाही … ?कसे देऊ उत्तर …जीवनात नाही आहे तो …मनात नाही आहे तो …तरी पण का ….दगावलेल्या मनाला आता …पोरखेळ वाटतय प्रेम …-- वर्षा नाईक
No comments:
Post a Comment