तुझे मुख म्हणजे सगळ्या प्रश्नांचे आवाहन आणि उतरानंच माहेर घर…तू न बोलत देखील खूप काही बोलून जातात तुझे डोळे…नाही म्हंटले तरी विदुषक भारी जमत तुला …मनाची चाहूल चेहऱ्यावर येण्याआधीच गायब होतोस…समजण्यापलीकडे नाही आहेस पण …समजण्याइतका सरळ पण नाही आहेस…तुझ्या इवल्याश्या मनात जिला जपतोस तिला सलम…तुझ्यातल्या अशांतीला स्वल्पविराम …-- वर्षा नाईक(dedicated to one crazy frnd)
No comments:
Post a Comment