तुला समजत कसे नाहीमन तुटले आहेहृदयपार चुरा होऊन राहिलयकाही असे करेना झालयतरीसुधा तू बोलतोसप्रेम नाही, भावना नाहीकाय खेळ लावला आहेआयुष्य जगायचं म्हणजेफक्त movie किवा कविता मधेच का ?कधी तरी स्वप्नातून बाहेर येसमजण्याचा प्रयत्यन करमना कधीतरी …काहीच राहील नाही …काय बोलू नि काय सांगू …फक्त काळ आहे उरूनस्वस आहे चालूफक्त तू हो म्हणजिंकशील सार जगफक्त तू हो म्हण …-- वर्षा नाईक
No comments:
Post a Comment