Saturday, August 31, 2013

पाणी आपलसे होते ….


एखाध्या मार्गावर कुणाचा हातधरून चालत जाने 
आणि अचानक गर्दीत हरवल्यासारख वाटणे 
धरलेल्या हातांची पक्कड सैल झाली 
का?
ती पक्कड कधी घट्ट न्हवतीच मुळी … 
असे भारगच मनावर तो एकटेपणा आहे 
एक घट्ट पक्कड असेल अश्यासाठी जीव शोधात … 
मन अक्षरर्हः  त्रागा करून राहिलंय 
मन सोडून भडा भडा रडावे 
कि… 
जाणीव होते … 
पाणी अश्या व्यक्तीसाठी ज्याला आपली काही किमतच नाही … 
का …
स्वताहून चिखलात दगड माराची … 
खरच कि प्रेम हे चिखलाच आहे … 
किती केल तरी डाग जात नाही 
आणि आयुष्यभर परत चिखल  नकोसे होते … 
आणि पाणी आपलसे होते …. 

-- वर्षा नाईक 

तुला पाहिजे तेच आहे ...



तुला जसे पाहिजे होते तसेच आहे … 
आठवणीत  नाही … 
काळजीत नाही …
प्रेमात नाही … 
फक्त जगते आहे 
आयुष्याचा आनंद घेत आहे 
आयुष्य ज्यात तू नाही 
तुझ्या आठवणींचा पुंजका नाही 
तू ठीक आहेस किवा नाही काळजी नाही 
तुला नाही तस मला पण नाही 
प्रेमाचीच काय स्वतः  पण नाही 
जाणीव … 
फक्त जगात नाही आहे 
तर 
तुझ्यातील काळजीपोठी आणि 
गोंधळलेल्या आठवणीतून मन काढू पाहताय … 
आणि 
तुला पाहिजे तेच आहे 
फक्त तूच नाही ह्यात … 

-- वर्षा  नाईक 

trust yourself


It’s always said when you in trouble
GOD testing you…
Its also said give a try
It’s also that do you best
But all this are useless when you try to break-up relationship
Whoever is faulty…?
But both sides are pay off way…
Neither side is happy in this situation
Its just phase
Neither its say nor its go…
Mark of pain always remain
Don’t look back move forward
Hard but still work
This time will pass trust  yourself
Big day ahead…


--  vArshA nAik

मन असे ओतून ठेवाव


खरच कधी कधी वाटते… 
मन असे ओतून ठेवाव, तुझ्या समोर 
म्हणजे … 
जे शब्द आजवर अबोल आहेत 
ज्या भावना आजवर अधीर आहेत 
अश्या प्रत्येक गोष्टी … 
माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून 
तुला समजावे 
जे हास्य आहे आणि मी आहे … 
ते फक्त तुझ्यामुळे … 
जिथे सगळे शब्द संपतात आणि अधीर सुटतो 
त्या क्षणाला 
हृदयाची धड धड वाढते 
आणि डोळ्यांना पाणी येते 
अश्या ह्या अधिरावसतेत 
देशील का सात कधी 
जमेल का तुला
मन जुळवायला 

-- वर्षा नाईक 

To live and to leave…


Sometime it’s hard to say goodbye
Someone with very much bonded
Someone with very much trusted
Just one movement
And
All just screwed…
On the way of life we all experience
But nevertheless we never try to stop
Its destiny
It’s all about pride
How hard to say goodbye
But still the...
Smile behind tears worth
Fight behind love worth
Its life be with it
Strong enough to say …
Goodbye…
To live and to leave…

-- vArshA nAik

आठवणीत राहशील तू …


आठवणीत राहशील तू …
नसताना सुधा विचरत अशील तू …
कुणाच्या संवादात
तर
कुणाच्या आठवणीत
असशील तू …
तुझे नखरे
तुझे हसणे
तुझे लाड
सर्व काही जसे च्या तसे …
आजही आहेत उद्याही असतील आणि पुढेही राहतील
आठवणीत असशील तू …


-- वर्षा  नाईक 

फक्त तू हो म्हण ….


तुला समजत कसे नाही
मन तुटले आहे
हृदयपार चुरा होऊन राहिलय
काही असे करेना झालय
तरीसुधा तू बोलतोस
प्रेम नाही, भावना नाही
काय खेळ लावला आहे
आयुष्य जगायचं म्हणजे
फक्त movie किवा कविता मधेच का ?
कधी तरी स्वप्नातून बाहेर ये
समजण्याचा प्रयत्यन कर
मना कधीतरी …
काहीच राहील नाही …
काय बोलू नि काय सांगू …
फक्त काळ आहे उरून
स्वस आहे चालू
फक्त तू हो म्हण
जिंकशील सार जग
फक्त तू हो म्हण …
-- वर्षा नाईक

आज कूच तुफानी करते है


सोप आहे उपदेश देन
आणि तेच उपदेश आमलात घेण …
सोप आहे अबोल असून हसतमुख राहाण
आणि तेच अबोला तोडून कोणाच्या मिठीत रडण …
सोप आहे कोणाच्या होठांचे हास्य डोळ्यातील पाणी बनन
आणि तेच डोळ्यातील पाणी कधी होठांचे हास्य बनन …
सोप आहे दुरून पाहन
आणि तेच जवळून अनुभवन …
सोप तेच करत राहील तर…
अवघडत कोण जाणार …
आणि बोलणार कोण …
"आज कूच तुफानी करते है … "

-- वर्षा नाईक

विचारातून प्रत्यक्षात


स्वप्न आहे तुला विचारातून प्रत्यक्षात आणण्याचे
स्वप्न आहे तुला विचारातून आचरणात आणण्याचे
स्वप्नातून प्रत्यक्षात
प्रत्यक्षातून स्वप्नात जगण्याचे


-- वर्षा नाईक

Friday, August 9, 2013

स्वप्न


फक्त स्वप्नंच आहे जे स्वतःचे आहे आज …
एक दिवस असाही असेल जिथे …
स्वप्नाचे सुधा स्वप्न असेल मला मिळवण्याचे ….


-- वर्षा नाईक

तो श्वास जो 'स्व' साठी झगडला …


खरच हृदयकाडून जगता आले असते तर …
नसत्या त्या भानगडीत पडलच नसत…
खरच असे आहे का … ?
पहायला गेल तर स्मरणशक्ती हि मेंदूमध्ये आहे …
कोणाला जीवनातून काडायचेच आहे तर ते स्मरणशक्तीवर आहे …
हृदयकडून काय होणार ….
जसे कोणाचे अचानक निघून जाने हृदय सहन नाही करत …
तसे कदाचित मेंदूलासुधा सहन होत नाही …
तसे पहायला गेले तर सगळ्याच अवयवांना एकाचीच ओढ असते …
म्हणूनच का …
हृदयाला कळ येते …
हृदयातल्या कळा सहन नाही होत तर डोळ्यांना पाणी येते …
नाकातून शेबुड … कान सुन्न पडतो … त्वचेला कट्टा येतो आणि …
ओठ उघडतात …
जाणार्या व्यक्तीला आवाज द्यायला ….
आवाज जड होतो …
श्वास घेणे कठीण होतो …
पोटात गोल येतो आणि …
अंगावर एक थरकाप होतो …
जाणारी व्यक्ती जाणारच आहे …
अडवण्याचा प्रयत्न निष्प्रभ आहे …
मग त्या वेळी वाटत ….
बस झाल आता …
जीवनच संपले …
आणि …
जाणारा आत्मा घेवून गेला …
आणि
राहिलेला आहे तो श्वास जो 'स्व' साठी झगडला …

-- वर्षा नाईक

मैत्रीची झोळी …


नजरेला नजर भिडते
आणि तुझ्यातल्या पोरकट व्यक्तीसमोर
ती नजर अनोळखीच राहते…
आणि अनोळख्या नजरेत
एक वेगळाच जग निर्माण होते…
पोरखीहोण्या इतपत दुरावा मैत्रीला
कधी कधी वेगल्याच जगात नेतो…
जिथे समोरच्याला न बोलत नकळत
गैरसमज समाज दूर होवू लागतो …
पोरखेळ असल्या सारखी मैत्री नाही …
किवा …
उगाच नाटकी हास्य पण नाही …
ज्याचा भास आहे ती मैत्री आणि जी उगाच आहे ती नाटकी …
समजण्या इतपत मनाला घोळऊन ठेवल आहेस …
कधीतरी असामान्यसारखा वाग …
मैत्रीची झोळी जर उसवली असेल किवा उसवत असेल …
तर …
कधी तू कधी मी …
सुई धागा बनून …
कधी मी कधी तू …
शिऊ … झोळी … मैत्रीची झोळी …

-- वर्षा नाईक

बालपण कधी हरवत असे नाही…


बालपण कधी हरवत असे नाही…
ते आपल्यामधेच असते…
कधी कोणती गोष्टपाहिजे…
तेव्हाचा तो हट्ट आणि आजचा हट्ट जाणवतोय का फ़रक …?आईबाबांच्या ओरड्याची उणीव आता so called boss कडे आहे…
खेळण आहे एकाच पण त्यात खेळ आहेत भरपूर
computer सारखा खेळ आहे जो facebook.. yahoo.. google.. इतर अशी खेळणी देतो …
समजण्याएवढे तर कधीच मोठे नाही होत आपण कधी …
नाहीतर ओरडल्या / रागावल्या / चिडल्या शिवाय राहिलो नसतो …
अप्रत्यक्ष्य का होईना …
प्रगती पुस्तिकेची जागा bank balance / bank statement ने घेतली आहे…
त्यातला शेरा आता appraisal आहे जे कधी मिळेल अशीच अपेक्षा कायम असते…
राहिले ते शाळा आणि मित्र …
काय आहे आज ?पैसा आहे ...
वेळ आहे..मात्र मित्र status वर आहेत ...अजून हि बालपण/पोरकट पण संपल नाही …
नाहीतर …
facebook जर open केल कि दिसतील त्याची उदाहरण …

-- वर्षा नाईक

तू आणि मी


शब्दांशी खेळता येत बर
शब्दांमधला अर्थ…
जरी कधी समजला नाही …
तरी समजण्यातील प्रयत्न्य असतो …
समक्ष्य जरा वेगळी असेल मी …
अप्रत्यक्ष पाहशील का मला …
जाणलेल्या मेहफिलीत स्व नसण्याचा भास …
आणि …
मेहफित तुझ्या विन सुन्या असण्याचा भास …
तर मग होऊन जाऊदे …
शब्दांची मांडणी …
कधी तरी बसू एकत्र …
कधी तू …
कधी मी …
भिडूदे शब्द तर खरे
खुलून येऊदे कळी तर खरी
कधी मी
तर
कधी तू
बोलशील तर बर …

-- वर्षा नाईक

Saturday, August 3, 2013

शोध 'स्व' चा


आज मनाला प्रश्न भिडून गेला …
काय आहे तुझ लक्ष …?
काय आहे तुझ अस्तिव … ?
प्रेम प्रेम करत ज्याच्यामागे गेलिस…
मिळाला का तुला तुझ प्रेम…
काय आहे हा खेळ …
समजतंय न तुला …?
मग का नाही … का नाही … ?
कसे देऊ उत्तर …
जीवनात नाही आहे तो …
मनात नाही आहे तो …
तरी पण का ….
दगावलेल्या मनाला आता …
पोरखेळ वाटतय प्रेम …

-- वर्षा नाईक

समीकरण


खरच मुलींना समाजाने फार कठीण असत…

खरच… ?
स्वतः मुलगी असून समजू शकते मि…
कधी कधी मलाच काळात नाही का म्हणून आणि काय म्हणून…
कधी कधी प्रश्न उलघडन्या आधीच प्रश्नच विसर होतो…
सोप असत ग , सगळे पण …
अवघडात शिरल्याशिवाय चैन नाही लागत …
नाही म्हंटले तरी मनात काय आहे…
ह्याचा पत्ता कुणालासुधा लागत …
कसे होणार आणि कसे होणार…
पण एक मात्र आहे …
मुलीना कितीही समजण्याचा प्रयत्न केलातरी तो कमीच …
कारण दुसर्याच क्षणी जे समजलंय त्याची पूर्ती तुम्हाला होयेलच असे नाही …
एवढंही असताना मुलींना अजून तरी कोणी हरवू शकले नाही आहे …
बोलण्यात हो… मग काय …
आणि काय त्या मुली असेच काहीतरी आहे का समीकरण ?
मग तिक आहे …
ते…


-वर्षा नाईक
(discover self)

न उलघढलेल कोढ


नक्की काय आहे मनात समजता आले असते तर…
खूप कठीण झाले आहे मित्रा …
मन जिकडे म्हणते त्या रस्त्यावर उतरलं…
कि सिद्धांत आडवे येतात…
मनाला समजावून पाहिलं कि मन नाराज होत…
कि मनसारखा करत का नाहीस ?खरच काय पाहिजे कधी पाहिजे कसे पहिजे…
समजून उमजत नाही …इथे प्रेम असो किया आयुष्य दोघान मध्ये हि जुगलबंधी आहे …
प्रेम करू कि नको…
केलच तर काय चुकले…
शिवाय प्रेमाशिवाय सुधा आयुष आहे…
आयुष्य …बांधून ठेवलेल्या मनावरून ताबा सोडून जागल तर काय बिघडले …
कोण काही बोलणार नाही …
कोण काही करणार नाही …
बस एकाच गोष्टीत मन खात अहे…
आज मी फक्त माझाच विचार करत आहे …
ज्यांच्यामुळे मी आहे त्यांचा विचार … …


-- वर्षा नाईक

विदुषक भारी जमत तुला …


तुझे मुख म्हणजे सगळ्या प्रश्नांचे आवाहन आणि उतरानंच माहेर घर…
तू न बोलत देखील खूप काही बोलून जातात तुझे डोळे…
नाही म्हंटले तरी विदुषक भारी जमत तुला …
मनाची चाहूल चेहऱ्यावर येण्याआधीच गायब होतोस…
समजण्यापलीकडे नाही आहेस पण …
समजण्याइतका सरळ पण नाही आहेस…
तुझ्या इवल्याश्या मनात जिला जपतोस तिला सलम…
तुझ्यातल्या अशांतीला स्वल्पविराम …


-- वर्षा नाईक
(dedicated to one crazy frnd)