बालपण कधी हरवत असे नाही…
ते आपल्यामधेच असते…
कधी कोणती गोष्टपाहिजे…
तेव्हाचा तो हट्ट आणि आजचा हट्ट जाणवतोय का फ़रक …?आईबाबांच्या ओरड्याची उणीव आता so called boss कडे आहे…
खेळण आहे एकाच पण त्यात खेळ आहेत भरपूर
computer सारखा खेळ आहे जो facebook.. yahoo.. google.. इतर अशी खेळणी देतो …
समजण्याएवढे तर कधीच मोठे नाही होत आपण कधी …
नाहीतर ओरडल्या / रागावल्या / चिडल्या शिवाय राहिलो नसतो …
अप्रत्यक्ष्य का होईना …
प्रगती पुस्तिकेची जागा bank balance / bank statement ने घेतली आहे…
त्यातला शेरा आता appraisal आहे जे कधी मिळेल अशीच अपेक्षा कायम असते…
राहिले ते शाळा आणि मित्र …
काय आहे आज ?पैसा आहे ...
वेळ आहे..मात्र मित्र status वर आहेत ...अजून हि बालपण/पोरकट पण संपल नाही …
नाहीतर …
facebook जर open केल कि दिसतील त्याची उदाहरण …
-- वर्षा नाईक
Friday, August 9, 2013
बालपण कधी हरवत असे नाही…
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment