Wednesday, November 30, 2011

need bit of push



when someone dreaming about your future and you can't fulfill
when someone trying there best to achieve success but some problem occurs
when we get unwanted surprise
when we know this not it but at the end this is it
when at some stage we loss hope
when will getting over and depression start building
when we start believing fake thinks
when we stop listening self
when we loos our tempo
at any stage where we found that yes that the limit ...
i can't take more and where we don't listen to inner sens...
just raise your attitude and say to self
"i am just there its need bit of push"


-- vArshA nAik

Sunday, November 20, 2011

वाट पाहता पाहता...


खूप दिवसांपासून वाट पाहत होते
खूप काही decide केल होते
खूप असे आहे खूप असे नाही

समजण्याचा प्रयत्न केला
अनुभवायची चेस्ठा केली
पण काही जमेना...

नाही म्हटले कि expectation सर्व पाणी
मन कितीही केले तरी तळ्यात
आठवणी ताज्या झाल्या

फक्त एकाच विचार आला
ह्या आठवणी परत जगता येतील...?
उत्तर आणि मनाचे काही समजेना

रीत आणि प्रीत काही जमेना
वाट पाहणे काही रुचेना
वाट पाहता पाहता

एकाच समजले
कुणासाठी थांबायचे नाही
वाट पहाची असेल तर पाहूदे दुसर्याला.....

-- वर्षा नाईक

end up hear forever...



life get busy when you start working
life get easy when you start working
life get lazy when you start working
in-short all enjoyment stuck with work
if we try to find bit of fun its all mess up
mess up with all busy friend and there busy schedule...
still waiting for me to say no for there plan.... :(
coz i enough hearing there nos on my plan
full upset with friends ... :( :'(
will not plan for now... its all end up hear forever... :( :(


vArshA nAik

thank you


वाढदिवस बोल कि जड वाटते
एक वर्ष अजून म्हातारे होणार
एक वर्ष अजून वाढणार...
आज ह्या टिकाणी उभा राहून
किवा ह्या स्थितीत ...
मागे पहिले कि...
खूप असे मस्त experiance आला आहे
ह्या वर्षात खूप नवीन गोष्टी शिकल्या नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले
नवीन संकल्प केले आणि मोडलेही गेले....
पण काही बोला जगायला मजा आली...
आणि ह्या गत वर्षात सर्वांनी मस्त सात दिली त्याबद्दल धन्यवाद......
खरच मनापासून धन्यवाद ( thank you ) तुम्हाच्या भरभरून प्रतिसादासाठी

thank you for you best wish hope will do well in upcoming year....

:P :D :)

with lost of smile n hugs.... n yes kisses also....

love you guys....

--वर्षा नाईक

Thursday, November 17, 2011

"वाढदिवस विशेष "



खूप काही बोलाचे होते
खूप काही अनुभवाचे होते
जसे आयुष्य अजून जगायचे होते
शब्द कमी पडले वाक्यरचना चुकली
पण...ध्यास होता कधी तरी कसा तरी...
आयुष्याला अर्थ मिळेल...

वर्षा नाईक...

Saturday, November 12, 2011

life is missing smile.....


life end when you start loving me...
life end when you start hating me...
whatever life is going to end...
on total life is going to miss smile...
when i start missing you ...
and life start miss smile more than you.... :(

(vArshA nAik)

गुंतागुत


धडधड हृदयाचे ठोके
कधी ऐकला आहे
काहीही केले तरी स्वतः चा स्वतः
ऐकणे थोडे कठीण आहे

ते कोणासाठी धडकते?
स्वतः साठी
अचानक किवा नकळत ते दुसऱ्यासाठी धडकाण्यास सुरुवात होते
आणि आपल्याला दुसऱ्याचे ऐकू येते

त्या वेळी ...
काहीच समाजात नाही
ज्या हृदयात रक्तप्रवाह होत असतो
तेथे सदानकदा ती व्यक्ती....

कधी हा विचार करत नाही
हृदया पेक्षा मेंदूमध्ये ती व्यक्ती राहते
try करून पहा heart transform...
मग रहस्य उलगडेल...

म्हणूनच का brain wash जरुरी आहे
machine need to be formatted before use

समजण्यापलीकडे असते
मेंदूमध्ये राहणारी व्यक्ती सोडून गेली
तर ...
हृदयाला कळ देते हृदयाची कळ डोळ्यांना पोहचते...

'गजनी' आठवतो आहे
त्याने प्रेम केले डोक्याला मार आणि मग १५ मिनिटाचे flash back
काय फायदा..?
धड नाव नाही माहित आणि जे होते ते प्रेम असा प्रश्न पडतो...

तरीसुद्धा...
एकमेकांमध्ये असे पूर्ण,
एकमेकांमध्ये असे श्रेष्ट,
मेंदू हृदय डोळे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात
म्हणजेच brain heart eye indirectly linked ...

-- वर्षा नाईक

Monday, November 7, 2011

मुक्त होऊन...



आठवणीची गर्दी झाली परत
आठवणीची गर्दी झाली परत
जेव्हढे लांब जाते तेव्हढेच जवळ जाते
जशी spring दाबली कि लहान होते आणि सोडली कि ....
काय करू असे जे आठवणी ह्या भूतकाळाच राहतील
काय करू असे जे आठवणी ह्या भूतकाळाच राहतील
जेणे करून वर्तमानतरी जगता येईल...
न भूतकाळ न वर्तमान न भविष
सर्वे असे खेळता - खेळता श्वास घेयला का विसरत नाही...
सर्वे असे हतबद सर्वे जसे मन सोडून...
आठवणीतून मुक्त होऊन...
आठवणीतून मुक्त होऊन...


-- वर्षा नाईक

Saturday, November 5, 2011

"पुन्हा पुन्हा ..."


जीवनाच्या ह्या प्रवाहात तू कधी आलास
प्रवाहात कधी सोडून गेलास
तू गेलास...
मागे पाहशील, आवाज देशील, पण...
तिथेच होते वाट पाहत
पण ते काही डबके नव्हते जे कायम तिथेच रहायला
प्रवाह सोबत वाहत गेले
आज हि अशा वाटते तू येशील पण...
ह्या कल्पनेने...
एक शंकेने घर केले आहे...
पुन्हा तेच ते प्रश्न
पुन्हा तेच ते शकीदिमाग
पुन्हा तेच ते भांडण
पुन्हा पुन्हा...
नाही द्यायची आहेत ती उत्तरे ज्या प्रश्ननांना अर्थ नाही
म्हणून जरी तू परत आलास तरी मी राहणार नाही
ती रिकामी जागा भरायला तुझ्या आयुष्यात...
कारण...
पुन्हा तेच गाढ ओढायचे नाही आहे
पुन्हा तेच ते गणिते सोदावाची नाही आहे
पुन्हा पुन्हा....


--वर्षा नाईक

few line quotes....written by me...



New status.. :P :D
"आज पण गडगडनर, वादळ येणार , पण पाउस नाही पडणार...
पाउस निरोप घेत आहे आपला...
तसेच आपण सुधा दुः खाचा निरोप घेऊन नवीन सुरुवात करूया.... "




new for most line i heard n implemented in self... :
time teach us just need to wait n watch... n this time...
time taught me have some positive attitude to face bad or good think instead of crying....
time taught me no one there indeed they in need but its there nature as far as m concern in need to indeed...
" m wht m "


New status.. to do smile... :) :P :D
like to spread smile on face indeed m in hurt still want to do coz it make me happy indirectly... :P :D


Healthy status ever... :P :D
putting few kilos on me looking like teddy bear...
:P :D :) ;)


Latest observation:
"office full of politics... its like rajyasabha n lokasabha everyone pointing each others..." :P :D


कधी हि न give up कराचा विचार करता करता...
आज एक प्रश्न पडला आहे...
“जगावं कि मराव ... to be or not to be...”
खूप बेचैनी वाढली आहे.... :( :'(


"पहिल्या दिवसातला "एकटेपणा" "


कोणालाही बोला पण 'नवीन' बोले कि...
नवीन कपडे, पेन, पेन्सील, पुस्तक आणि खूप काही
नवीन पुस्तकाचा वास मस्त असतो ना?
नवीन कपड्यानचा कडकपणा आणि त्याचा रुबाब...

सर्व कसे नवीन नवीन वाटते
कधी असा विचार केला का
जेव्हा आपण पहिल्यादा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो
तेव्हा जो आनंद असतो तो गगनात मावत नाही

पहिला दिवस आयुशाचा रडत सुरुवात करतो
पहिला दिवस शाळेत जायचा म्हणजे रडणे आलेच
का बरे रडतो?
सर्वे नवीन नवीन म्हणून ?

पण college ला जायची उस्तुकता
job लागायची बेचैनी...

नवीन नवीन असते सर्वे पण
खूप असे मन बैचैन असते
आपण try करतो कि मन आणि चित्त लावून काम करू
पण पहिला दिवस....

जातानाच मनात बेचैनी असते
काय असणार काय होणार
विचार करून करून अगदी...
खूप असे निश्कार्ष्य काढतो...

पण जेव्हा सामोरे जातो तेव्हा...
तेव्हा असे वाटते हे तर काहीच नाही
'its just imagination which make us mad'
and we can't help it...

सर्वात boaring नवीन गोष्टीतले म्हणजे
पहिल्या दिवसातला "एकटेपणा"
पहिला दिवस पकाऊ
कोणाच ओळखीचे नाही... कोणाच बोलत नाही...

--वर्षा नाईक