Thursday, September 29, 2011

परमात्मा..



परमात्मा परमात्मा करतोस
काय आहे रे परमात्मा ?
जीव गेला तरी
जीव अडकला आहे
जीवन संपले तरी
जगण्याची आस आहे
ह्यालाच का म्हणतात परमात्मा....?

विदुषक विदुषक..


माझ्या हास्याची किंमत ...
तुला कधीच कळली नाही....
तुझी वेडी नजर ......
ह्या “विदुषका” कढे कधी वळलीच नाही .....
मंगेश खरात.©®


माझ्या डोळ्यात आहे पाणी
तुझ्या ओठांवर आहे हास्य
जरी तू माझा नाहीस
तरी तुला सुखात पाहून
मन जाले प्रसन....वर्षा


विदुषक विदुषक बोलतोस
विदुषक विदुषक बोलतोस
दुसर्यांना हसवून
एकटा एकटा
स्वतःतच रडतोस....वर्षा


रुसणे झाले फुगवे झाले
रडणे झाले हसणे झाले
विदुषक बोला
"जिना यह मरण यह इसके सीवा जाना कहा..."वर्षा


नाक लाल लाल
चेहरा रंगीबेरंगी
नाक लाल लाल
छारा रंगीबेरंगी
हसवण्यासाठी किती हा आठहास...
हसवण्यासाठी किती हा आठहास...
रडू नको म्हणून केले हा उपद्यास....वर्षा


रंगला चेहरा रंगला stage
रंगला चेहरा रंगला stage
काय राव विदुषकाला विसरला काय
काय राव विदुषकाला विसरला काय
हसून हसून पोथ दुखले
डोळ्यातून पाणी आले
चेहरा लाल झाला
जबडा हातात आला
तरी म्हणता विदुषक म्हणजे काय....वर्षा


वर्षा नाईक
(एक जुगलबंदी मित्रान बरोबर केलेली आणि माझे प्रतीउतर...)

Monday, September 26, 2011

" ते म्हणतात ते प्रेम..."



बोलणारे बोलतात प्रेम कधीच करू नका
पण प्रेम काय बोलून होते का?
तो एक क्षण हृदयाचा ठोका चुकल्यासारखे होते का?

हृदय पूर्ण ठप होऊन चालेल कसे
प्रेमात पडायचा अपूर्ण असा प्रयत्न होता
पण कोण पडणार नसत्या भानगडीत आणि तसे कोण भेटलेतर पाहिजे...

तरी...
प्रेम झाले तर हे करीन.. प्रेम झाले तर ते करीन..
प्रेम आणि प्रेम.. काय फालतुगिरी आहे...

काय असते ते बर...बोलतात ते प्रेम..?
डोक्याला ताप ... हाहाहाहः
खूप जण तर असेच उद्गारतात...

आपण नाही त्यातले बोलत जगायचे...
पण खर तर एकदातरी होईल कि ते म्हणतात ते प्रेम...
कुणास ठाऊक हो ना..?

ह्या बदल मी काय बोलणार
पण मला माझे मित्र - बांधव...
उद्गारलेले शब्द आठवतात "UR SPECIAL"

मित्र - बांधव बोले म्हणून चिडतील सर्वे... :) :P
पण खरे बोलायचे झाले तर...
' जगात सर्वे माझे बांधव फक्त एकाला सोडून...' :P :D

आज पण मी सर्वाना हेच उत्तर देते
होईल गा... होईल गा... ज्याला म्हणतात ते...
म्हणजे ते म्हणतात ते प्रेम...

-- वर्षा नाईक

Friday, September 23, 2011

एक एकट

एक एकट चालायची
एक एकट आनंद लुटायचं
एक एकट दुःख लपवायचं
एक एकट रडायचं
एकंदरीत एक एकट करतकरत
मी आणि माझे मन कोमेजून जात
तू भेटशील अशी आशा होती
तू हे करशील तू ते करशील
तू आणि तू
फक्त स्वप्नानं मधेच...

-- वर्षा नाईक
(still incomplete...)

Wednesday, September 21, 2011

मी जगतेतर आहे...

आज अचानक विचित्र विचार आला
आज असे काही उलगडले ज्याचा विचार...
का आला... ??

नक्की प्रेमच आहे का माझे ?
नक्की काय आहे ?

प्रेम ज्याला म्हणतात तेच आहे का .. ?
प्रेम ज्यामुळे सर्वे चित्त विखरते
पण असा विचार का यावा..

मला तू आवडतोस हे नक्की
तुझ्याबरोबर वेळ कसा जातो समजत नाही
अजून थोडावेळ थांब असे तू कधीच बोला नाही

बोलून बोलून शब्द कमी पडले
पण कधी नजरेला नजर भिढलीच नाही
एकत्र चालो पण तू कधीच हात धरलाच नाही

मित्रान बरोबर असताना चोर नजरेने पाहणे
मी कोणकोणाबरोबर बोलते-हसते हे चोरून पाहणे
मी पाहिले तर नजर चुकवतोस ...

का कुणास ठाऊक आज मला प्रश्न पडला...
जरी तुला आवडत नसतानाही मला तू आवडलास
त्या आवडीला प्रेम बोले तर तू रागवलास...

तुझ्या रागाला घाबरून मन अगदी...
मन अगदी कोमेजून गेले

तू नाही बोला असतानाही
तुझ्या आठवणीतून
तुझ्यावर प्रेम केले...

म्हणूनच का आज हा विचार आला
मला नक्की तू आवडतोस
कि
मी नक्की प्रेम केले

कारण तुझ्या सहवासाशिवाय ...
मी जगतेतर आहे...

-- वर्षा नाईक
(असे बोलतात कोणाचे रहसे बोलू नये पण माझ्या एका Friend ने मला तिची व्यथा सांगितली त्यावर हे सुचले....समाजानेवाले को इशारा काफी हैं ...)

Monday, September 19, 2011

आठवणीतून.....

खूप काही लिहिले त्याच्या आठवणीत
खूप काही लिहिले स्वतःच्या अनुभवाने
लिहिता लिहिता जाणवले
मन मोकळे झाले त्याच्या आठवणीतून.....

-- वर्षा नाईक

मी आणि माझे मी पण...


एकटी असल्यावर विचार येतो
का म्हणून मी तुझ्यापाठी लागू
का म्हणून मी तुझी चौकशी करू
जर मी तुला आवडतच नाही
का म्हणून....

मनाला सावरू कि स्वतःला
आज पूर्ण हरून बसले आहे
खूप प्रयतन केले पण...
कुठे तरी मीच कमी आहे

खोठ हि नाकारलेल्यातच असते
कितीही केलेतरी नकार न मानान्यातले नव्हे
पण एवढे असतानाही का म्हणून
का म्हणून मीच आठवण काढायची

तुला येत नाही का
तुला माझे नाव तरी आठवते का रे ?
तू खूप बदला आहेस...

वेळ असते प्रत्येकाची
आज तुझी आहे
म्हणून तुझे हृदयाचे दार बंद आहे
उद्या कदाचित माझी असेल
पण तोवर दुसरा कोणी...

मनजरी गुंतले असेल तुझ्यात
तरी
चित्त आहे जागेवर जे ठरवेल
काय चुकले आणि काय बरोबर

कवी नसतानाही खूप काही लिहुन गेले मी...
पण आज जाणवले
लेखणी खूप जड होते हृदय मांडताना...

पण एवढे असलेतरी...
मी माझे मी पण जपणार आहे
कारण सर्वाना माझे हास्य आवडते
आणि मी तुझ्यामुळे सर्वांना...
दुखावणार नाही....


-- वर्षा नाईक

battishi pahachi ahe :D

i am upset for not happening events and not happening thinks...
its just bad-luck to get disappointment but still try to smile for those who want to see me smiley (battishi pahachi ahe :D) more than crying....
pura dil se to my frnds/family.......
:P :D

-- vArshA nAik

ignore ignore ignore ignore..


i dont belive in love n appreciation... its jst dream n it will remain as dream...
ignore ignore ignore ignore..
:( :'(

Friday, September 16, 2011

disappointment

m not disappoint yet it take time to get me disappointment coz i still not on give up stage m trying my best... i always be in my own world with talking self and cheering self...

by vArshA nAik

attitude matter

from today's interview i got sum attitude and sum important think is that ' if i answer wrong for question now then next time i make sure and will know what correct answer to say...'
see attitude matter... :) :P :D ;)

by vArshA nAik

aakhir frnd hote kis liye hai

i wonder y frnds care for me whn i get upset coz i found onethink if my phn get unreachable everyone get scared i dont knw y but to those frnd i knw m psycho bt my psycho behavr will only for few days not forevr...
bich bich mai jataka dena jaruri hai... :P :D
aakhir frnd hote kis liye hai.... :P :D

by vArshA nAik

Saturday, September 10, 2011

खोठ

नकारातून मन उदास करण्यापेक्षा त्या व्यक्तीत काय खोठ आहेत हा विचार केल्यास मन विभागून त्या व्यातीच्या नाकारला सामोरे जायचा वा विसर पडण्यास मदत होते...
आणि एक सांगायचे झाले तर ती व्यक्ती तुम्हाला गमावणार असते आणि तुम्ही स्वतःला गमावत असता नसत्याच्या पाठी लागून...

--वर्षा नाईक

प्रश्न - उत्तर

प्रश्न असे कि सुटत नहीत
उत्तर असे कि प्रश्न काय ते उलगडत नाही
प्रश्न - उत्तर या खेळत जगण्याचा अंदाज बदला
आणि शब्द आले ओटांवर...
' दाग अच्छे है ' म्हणत fail होण्याची सवय काही मोडत नाही...

--वर्षा नाईक

‎" नावासाठी प्रेम जमत नाही रे मित्रा... "



प्रेम काय आहे हेच मुळातले कोड्डे सुटत नाही
प्रेम आणि प्रेम खूपस नाही पण थोडंतरी प्रयत्न केला
पण कधी उलघाडलेच नाही उलट गुंता वाडताच गेला...

प्रेमामध्ये हातात हात घालून भटकावे
प्रेमामध्ये एक मेकाच्या मिठीत जग विसरावे
प्रेमामध्ये रुसवे-फुगवे करावे
का कुणास ठाऊक जमतच नाही...

प्रेम म्हणजे फक्त एक मेकांना दिलेली सात
प्रेम म्हणजे एकमेकांच्या मनाची समजूत
प्रेम म्हणजे न काळात केलेला विश्वास
का कुणास ठाऊक जमतच नाही...

कदाचित असे असावे लहानपानापासून कोरलेले विचार
कधी परक्या व्यक्तीला जवळ आणायचे नाही
जेवढे राहता येईल तेवढे लांब राहाचे
कदाचित म्हणूनच का...

माझे प्रेम मनातच राहते
आणि मन बोलते...
' नावासाठी प्रेम जमत नाही रे मित्रा... '

--वर्षा नाईक

" मन करा रे भाग्यवंत "

खूप वेगळे वाटते जेव्हा मना बरोबर भाग्य पण सात देत नाही
खूप असे पर्याय असतात मन गुंतवण्याचे पण पर्याय सुधा प्रश्नच
खूप काही नाही पण एक गोष्ट मागते पण... भाग्य पण परीक्षा घेत आहे...

मन आणि भाग्य दोन्ही दोन्ही बाजूला खेचते
पण कधी सुटेल का? खूप कटीण झाले आहे जगणे
पण पळवाटा कडून काही जमतच नाही सर्वे काही हतबद्ध झाले आहे...

प्रेम केले नकार स्वीकारायची हिंम्मत पण केली
पण आज सुधा...
आज सुधा कोणत्याही नाते जोडण्याआधी खूप मन अस्वस्त होते...

अस्वस्त झालेले मन परत त्याच जोमाने हसू का शकत नाही ?
फुटलेले नशीब परत का नही चमकत?
नशीब कधी ना कधी चमकेल पण अस्वस्त मन...

वेळ लागेल पण एक मात्र नक्की
पुन्हा पाठी पहाचे नाही फक्त पुढेच आणि पुढेच
मग जग पाठी आणि मी पुढे...


--वर्षा नाईक

" समज आहे मनाचा "

पाण्यासारखे झूल झूल वाहत राहावे
वाऱ्यासारखे प्रत्येकाला झांजारून टाकावे
अग्नीसारखे तलसून तलसून तानक व्हावे
मातीवर मजबूत असे झाड व्हावे

अशा खूप आहे मनाच्या कल्पना
कल्पनांना उडान भरावी आणि मनपुरती व्हावी

समज आहे मनाचा कि
तू आहेस म्हणून मी आहे
पण आज उलघडले
तू असो किवा नसो
मी आहे खंभीर...

जाणून बुजून नाही केले प्रेम
ते व्हयाचे होते ते झाले
पण एवढी पण वेडी नाही
तुझ्या नाकारला न समजण्या एवढी

' be practicle '
जेव्हा मी म्हणते तेव्हा प्रेम नाही
आणि हेच जर तू बोलास...
तर रे
जाऊदे वाद घालण्यात अर्थ नाही...

तू कधी समाजालाच नाही
किवा
समजण्या एवढे मनात जागा दिली नाही...

जग बोलायला बोलते
त्यातले किती एकाचे किती सोडायचे
हेच का तुला काळाने नाही
नाही तरी आपल्याला समाजातच राहाचे आहे....

म्हणूनच तू खूप विचार केलास
आणि विचारातून तुझे उत्तर हे कोड्डच राहिले
आणि समज आहे मनाचा ह्या कोड्ड्याचे उत्तर मी आहे
पण हा फक्त समज आहे मनाचा....

--वर्षा नाईक

माझिया प्रियाला प्रीत कळेना.....

उडत गेला तो आणि उडत गेले जग
उडत गेला तो आणि उडत गेले जग
मनात जरी तो असला
मनात जरी तो असला
तरी माझिया प्रियाला प्रीत कळेना.....

--वर्षा नाईक

पाऊस असो वा नसो...

सततच्या पडणाऱ्या पाऊसां सारखे प्रेम तुझे
सततच्या पडणाऱ्या पाऊसां सारखे प्रेम तुझे
कोणी करते ? नाही ना...
पण का नाही करत....
वाहणाऱ्या वाऱ्या सारखे प्रेम
जे व्हातच असतो पाऊस असो वा नसो...

--वर्षा नाईक

'सोडून जा'

तुझा शेवटचा शब्द 'सोडून जा'
पण 'सोडून जा' म्हणजे काय रे ?
आणि सोडून जायचे आहे तर...
पकडलेच कशाला.....

--वर्षा नाईक

दिसत नाही...

जसे
उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही...
तसे
तुझ्या रागाने भरलेल्या डोळ्यात प्रेम दिसत नाही....


--वर्षा नाईक

लाडीगोडी लावतो

पहिल्या पाऊसाची जशी सर
पहिल्या पाऊसाची जशी सर
तसे तुझ्या रागाचा कहर
क्षणात येतो क्षणात जातो
आणि शेवटी लाडीगोडी लावतो पण तूच लावतोस...

--वर्षा नाईक

‎"how unromantic..."



तो म्हणतो
पानावर पडलेले दव म्हणजे तुझे हसणे...
पानावर पडलेले दव म्हणजे तुझे हसणे...
आणि
ती म्हणते ...
ओठ दातात पकडून...
ओठ दातात पकडून...
डोळ्यांनी बोलते ..
"ये चूप रे....."

--वर्षा नाईक