Sunday, May 26, 2013

स्वप्नच होते म्हणा …


स्वप्नानसारखे होते जग त्यांचे …
तो क्षण त्या आठवणी जणू वास्तविक स्पर्श असे…
हातातला हात आणि समोरच अथांग समुद्र…
ओठांचा स्पर्श आणि श्वासांतील गर्मी…
मिठीतला तो क्षण सुधा …
तुझा स्पर्श जणू अंगावर शहारा आणणारे …
स्वप्नच होते म्हणा जे वास्तविक जिवनात स्वप्नच राहिले…


-- वर्षा नाईक

तुझ्या भोवती जसे


मनातले वादळ
मनाची चाललेली चुरस
मनातला अबोल
सर्वे काही तुझ्या भोवती जसे …
आणि म्हणूनच का …
मेहफिलीत असूनही मी एकटी आहे …


-- वर्षा नाईक --

मन मरत अहे…


तुझ्या विचारांनी जीव नुसता तुटत अहे…
तुझ्या आठवणी मनाला खेळवत अहे…
का कुणास ठाऊक …
तुझ्यापासून दूर जाण्याच्या कल्पनेत…
मन मरत अहे…


-- वर्षा नाईक --

अनाबिघ्य नाही


दुख आहे पण पाणी नाही
सुख आहे पण हास्य नाही
समजण्याजोगा वेळ नाही
कळण्यासारखी प्रीत नाही
तरी पण का…
दोघे एकमेकांना अनाबिघ्य नाही …


-- वर्षा नाईक --

Wednesday, May 1, 2013

... my fault ...


leave it and live it


काय समजू तुला …


तुझ्या डोळ्यातले हसू आणि ओठवरचा राग
काय समजू तुला …
तुझे न समजणारे वागणे आणि गैरसमज
काय समजू तुला …
तुझ्या मिठीतली ऊब आणि एक स्पर्ष तुझा
काय समजू तुला …
तुझा एक तो हट्ट,
तुझ्या स्मित हसाव्या डोळ्यांचा खेल…
काय समजू तुला …

-- वर्षा नाईक

समजण्यापलीकडेच आहेस तू


प्रेमाचा आभास देतोस डोळ्यांनी
मैत्री जी ओढ देतोस शब्दांनी
समजण्यापलीकडेच आहेस तू
मैत्री बोलत कधी हृदयाला धडकालास
प्रेम नसून सुधा दूर पायवाटेवर सात देतोस
समजण्यापलीकडेच आहेस तू
खरच तुझ्या कढे पहिले कि …
वाटते तूच आहेस बक्की कोण नाही
खरच तुझ्या काढे पहिले कि…
वाटते तूच आहेस बक्की कोण नाही
पण तुझा अबोल मनाला बोलून जातो
कराच समजण्यापलीकडेच आहेस तू …
आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा,आपण काही चुकीच नसताना मगर घ्यावी लगते…
प्रेम असताना देखील दुसर्यांसाठी नव्हेतर आपल्या माणसांसाठी,त्याग करावा लागतो …
म्हणूनच का ह्या विचारांनी समजण्यापलीकडेच आहेस तु…
खरच…
आणि जगणे दुभर आहे तुझ विन…
एवढे असताना देखील प्रेम ह्या साब्दांचा आणि भवनाचा खेळ,आयुष्य कसे दाखवते …
खरच समजण्यापलीकडेच आहे आयुष तुझ्या विन…

-- वर्षा नाईक

मिठीत विसावा करायचा आहे


प्रतिबिंब शोधायचे आहे
मिठीत विसावा करायचा आहे
भान विसरून तुझ्यात सामावयाचे आहे
आयुष्य फक्त तुझ्याच आणि तुझ्याच सहवासात काढायचे आहे

-- वर्षा नाईक

तेरी एक झलक


तेरी एक झलक का इंतजार है
इस लिये शायद…
मेरी सांसे रुकानेका नाम नाही लेति …

-- वर्षा नाईक