Monday, April 30, 2012

हरवलेलं मन


♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
हरवण्यासारखे काही नव्हते
आठवणीच्या जाळ्यात तू आहे
संपेल असे काही नव्हते
पण गेले ते सर्व
डोळ्यात पाणी का राहिले
प्रश्न कधी उलगडलाच नाही....
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
स्वप्नात तू रमू नको
समजण्यास चुकू नको
जीवनात चढ - उतार दोन्ही आहे
कधी चढावरून उडी मारू नकोस
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
स्वप्नयाची सुरुवात काय अन अंत काय
कधी होतास सोबत नव्हतास काय
नाही समजल तुझ प्रेम
वेड लावून गेलास जो तू काय
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
नाही म्हणाल तरी परत ती हूल हूल लागली जीवाला
नाही नाही म्हणत परत त्याच पेचात अडकला जीव
आता जीव सोडवायचा कि संपवायचा
कारण मन कुणाचाच का ऐकेना
आणि स्वतः चे खरे होईना...
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
हळूच गालावर थेंब आले
समजेना उमजेना हृदय तुटण्याचा आवाज येईना
पण का ठावून गळा आला दाटून डोळे आले भरून
फक्त एकाच कमी होती चार खांद्यांची
जी तू पूर्ण करशील अशी अशा होती...
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥


-- वर्षा नाईक


why its take to long to ask if u like someone ask fast n grabs it why wait for some kind of good mood n time.. its really wast of time to w8....

-vackyn

life


seriously life is full of miracle..
it giv u spirit to live
it giv u dead end to finish
bt still its complete package of complication
and we stand alone or together to meet complication
and get more complicated to set unsolved life...


-- varsha

Friday, April 27, 2012

'स्व'


रडावस वाटते आहे 

पण डोळ्यात अश्रू नाहीत

डोळ्यात पाणी आहे 
पण ते अश्रू नाहीत
मन दुविधा अवस्तेत आहे
पण कर्म तर चुकत नाहीत
म्हणायला झाल तर आनंदी आहे 
पण मनातली दुख भुलत नाहीत
समजण्याचा प्रयत्न आहे
कि सामोरे जायचे नाही
प्रश्न आहे 
उत्तर नाहीत
खुठेतरी 'स्व' ला शोधते आहे
'स्व' ला जपते आहे

--वर्षा नाईक

Saturday, April 21, 2012

बोलना कधीतरी माझ्याशीपण



तुला भेटायला म्हणून बहाणा केला
तिला / त्याला सोडून तुझ्याकडे आलो 
तुझ्यासाठी किती खोट बोलो
पण तू पण ना...

office office असते 
friend friend असतात
प्रेयसी प्रेयसी असते
पण तू पण ना...

काय केल्या तू सोडू नको
ती कवाबमधली हडी
मी असेल तर ठीक 
पण तू पण ना...

कधीतरी वेळेवर येशील
कधीतरी प्रेमाने बोलशील 
कधीतरी आणि केव्हा येणार हे कधीतरी
पण तू पण ना...

बस काय मित्रा जळव मला अजून
काय मिळत रे तुला
आम्ही  असताना phone attained करून
तो phone च झाला आहे हडी
आणि मला आता इच्छा झाली आहे त्याला 'cook' कराची...
जळला तुझा phone / mobile ...

-- वर्षा नाईक
(मित्रं जे मित्रांमध्ये राहुन व्यस्त असतात सवती बरोबर म्हणजे 'phone / mobile'   )

no warries


Asking for some happening thinks
Star with something end with nothing
Sometime in middle what to do?
Some points are very critical to solve
Some are very much like butter
Happy what i have
Never the less i have something
Something which i don't have looking for the same
Which not get-able will try till the end
its going to success or not i don't care but will try
no worries coz i have satisfaction of trying...


-- vacky

Ugly Truth


Missing is part of life
People only miss in need that's true but dose friend miss in need?
but m missing YEVEHI....
that days
that parties
that get-together
life never stop but memories only stays....

-- vackyn

Tuesday, April 3, 2012

एका रडणाऱ्या मुलीसाठी...


सहज लिहावसे वाटले म्हणून कोणाची आठवण नाही आली म्हणून नाही तर कारण असे कि...कोणतरी दिसले...डोळे लाल आणि पाणी भरलेलेकाय झाल विचारू का?पण ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून जाऊदे...थोड्यावेळात फोने वाजलासमोरून कोण तरी बोलत होतेहो ना आता फोने केला आहे म्हणजे कोणीतरी आहे...नक्की कोण कुणाला काय समजावत होतेतेच कळेनासे झाले...पण हे नक्की झाले 'break up' का मामला है...काय बोलणार आताखरच समजून बुजून कि प्रेमआणिजे नकळत झाल ते प्रेम...कोड उलाघाडणे राहिले बाजूंलाइथे तर कोडच कोड झाला आहे...


-- वर्षा नाईक 

(एप्रिल मधली पहिली कविता एका रडणाऱ्या मुलीसाठी...)