खरच… ?स्वतः मुलगी असून समजू शकते मि…कधी कधी मलाच काळात नाही का म्हणून आणि काय म्हणून…कधी कधी प्रश्न उलघडन्या आधीच प्रश्नच विसर होतो…सोप असत ग , सगळे पण …अवघडात शिरल्याशिवाय चैन नाही लागत …नाही म्हंटले तरी मनात काय आहे…ह्याचा पत्ता कुणालासुधा लागत …कसे होणार आणि कसे होणार…पण एक मात्र आहे …मुलीना कितीही समजण्याचा प्रयत्न केलातरी तो कमीच …कारण दुसर्याच क्षणी जे समजलंय त्याची पूर्ती तुम्हाला होयेलच असे नाही …एवढंही असताना मुलींना अजून तरी कोणी हरवू शकले नाही आहे …बोलण्यात हो… मग काय …आणि काय त्या मुली असेच काहीतरी आहे का समीकरण ?मग तिक आहे …
ते…-वर्षा नाईक(discover self)
Saturday, August 3, 2013
समीकरण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment