Tuesday, February 28, 2012

full सटकली..(only for adult)..



ठरवल्याप्रमाणे शब्दातून राग आणि प्रेम मांडायचे
अतापरीयंत मधुर शब्द मांडले होते
आज वेगळेच ठरवले आहे एकदम रावडी शब्दामधून
गांडीत दम नाही तर प्रेम करून नका
प्रेम एकावर आणि आयुषासाठी दुसरा-कोणातरी
घंटा
प्रेम करताना काय डोळे मिटून करता का?
जर केलेच तर नंतर काय डोक्याचे ढक्कन open होते का??
जमणार नाही बोलता
असा प्रश्न फक्त मुलांसाठी नाही तर मुलींसाठी सुधा आहे
प्रेम एकावर डोळा दुसर्यावर लग्न तिसर्यावर
साला एकावर टिकून राहता येत नाही ???
my finger raise for all that bloody shit lover
who called themself player of love
who think buity is must
who think sex is must
who think love is only lust
whoever who just don't care about apposite just make self confirtable
साला आज full सटकली
friend got rejcted in love coz of
"not fullfiling unconditional demand"
still todays date
not a single change at the end every think just for f**k

--vacky
(ata mazi satakali)

No comments:

Post a Comment