Thursday, February 16, 2012

गारवा


आज नकळत आठवणीची लाठ आली
जे विसरले तेच डोळ्या समोर नकळत उभा राहिले
आठवणीच्या गर्मीने थंडीचा गारवा जाणवेनासा झाला आहे...

♥ ♥ ♥ वर्षा नाईक (Varsha Naik) ♥ ♥ ♥

No comments:

Post a Comment