Thursday, February 16, 2012

जगणे कसाही जगणेच होते...


नाही म्हंटले तरी जीवनात आलो म्हणजे जगायचे
दुसरे म्हंटले तर आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर दुसर्याचे धडकते
म्हणूनच का जगणे कसाही जगणेच होते..

-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment