पोटासाठी करावे लागते सर्व
नाही म्हटले तरी आयुष्यातला मोलाचावेळ देतो
वरिष्ठानची हांजी हांजी करावी लागते
ते म्हणजे office
काम सोडून सर्व करू ते म्हणजे office
तस काम तर होताच म्हणा
पण कुरकुर जास्त होते ती गोष्ट वेगळीच
ईकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा
Some time we are part of office politics
Some time hide n show
तुम्हाला माहिती असणे कोण कोणाच्या मार्गावर आहे
आणि तरीसुद्धा आली मिली गुप चिली
कोणाचा birthday तर see off
एकमेकांचे जुळलेले बंद आठवतात
नाही म्हटलं तरी जो वेळ दिला त्यात कोण आपलास
बनून राहते कोण आपलाच असत
camp off साठी तर कधी leave साठी manager ला वेटीस धरायचे
office म्हनाठलातर काम तर असताच
office म्हनाठलातर गोड कडू अनुभव असतोच
office म्हनाठलातर एकादी तरी आठवण राहतेच...
-- vackyn
Wednesday, March 28, 2012
office office..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment