Saturday, February 18, 2012

"फक्त friend च झाले आहेत... जे best friend होते..."


प्रेम करावे कि नाही हा प्रश्न कधीच नव्हता
पण हा प्रेम कोणावर करावे हा मोठा प्रश्न होता
प्रेम हे कधीच ठरवू करण्या जोगे नाही
मग त्यासाठी बोलतात तसे setting करावी लागते
नाही म्हटले तर कोणाला कोणतरी आवडतच असते
मग ते sport person असो किवा actor / actress
हे फक्ते आवडी पुरतेच पण प्रेम मुळीच नाही
मग कोणाच्या सांगण्यावरून का असो पण ...
जाऊदे..
प्रश्न असा होता कि ...
बोलू का नको असे झाले आहे...
काय वाटेल अन काय नाही...
चल बोलते..
कोणाच्यातरी बोलण्यावरून ह्या भानगडीत पडले
पण साल्याला trust काय असते हेच माहित नव्हते
त्याच्या बोल्यावरून friend - friend ... आणि ignore - ignore ...
असाच काहीतरी गणित होते..
पण...
ते पण त्याला निठ जमलेच नाही...
सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याच्या लग्नाचे दुसर्यांनी सांगितले
तो समोरच होता अबोल पण एका शब्दाने बोला पण नाही
कसले ते friend ज्यांना माहित होते तरीसुधा अबोल होते...
मला ह्या गोष्टीचा राग किवा द्वेष कधीच नाही वाटला कि त्याचे लग्न ठरले
पण हि गोष्ट दुसर्याकडून ती पण...
जाऊदे काही तत्या नाही पण कदाचित friendship हे सर्वे विसरले वाटते...
पण कटू सत्य तर हे आहे कि आज सर्वे माझ्यासाठी फक्त friend आणि फक्त friend च झाले आहेत...
जे best friend होते...


-वर्षा नाईक



No comments:

Post a Comment