Tuesday, February 28, 2012

राग मानू नये...


आठवण काढायचा हक्क/मक्ता फक्त आपणच घेतला आहे ना
समोरचा तर फक्त गोट्या खेळत असतो
काय म्हणून सारख सारखा मीच करू असे वाटते
पण आता बोलतात त्यातले...
'हर एक friend जरुरी होता ही...'

राग मानू नये...


:P :D


- vacky ♥ ♥

No comments:

Post a Comment