enjoy photography and working on photo... sometime writing also..
तो म्हणतो पानावर पडलेले दव म्हणजे तुझे हसणे... पानावर पडलेले दव म्हणजे तुझे हसणे... आणि ती म्हणते ... ओठ दातात पकडून... ओठ दातात पकडून... डोळ्यांनी बोलते .. "ये चूप रे....." --वर्षा नाईक
No comments:
Post a Comment