माझ्या हास्याची किंमत ...
तुला कधीच कळली नाही....
तुझी वेडी नजर ......
ह्या “विदुषका” कढे कधी वळलीच नाही .....
मंगेश खरात.©®
माझ्या डोळ्यात आहे पाणी
तुझ्या ओठांवर आहे हास्य
जरी तू माझा नाहीस
तरी तुला सुखात पाहून
मन जाले प्रसन....वर्षा
विदुषक विदुषक बोलतोस
विदुषक विदुषक बोलतोस
दुसर्यांना हसवून
एकटा एकटा
स्वतःतच रडतोस....वर्षा
रुसणे झाले फुगवे झाले
रडणे झाले हसणे झाले
विदुषक बोला
"जिना यह मरण यह इसके सीवा जाना कहा..."वर्षा
नाक लाल लाल
चेहरा रंगीबेरंगी
नाक लाल लाल
छारा रंगीबेरंगी
हसवण्यासाठी किती हा आठहास...
हसवण्यासाठी किती हा आठहास...
रडू नको म्हणून केले हा उपद्यास....वर्षा
रंगला चेहरा रंगला stage
रंगला चेहरा रंगला stage
काय राव विदुषकाला विसरला काय
काय राव विदुषकाला विसरला काय
हसून हसून पोथ दुखले
डोळ्यातून पाणी आले
चेहरा लाल झाला
जबडा हातात आला
तरी म्हणता विदुषक म्हणजे काय....वर्षा
वर्षा नाईक
(एक जुगलबंदी मित्रान बरोबर केलेली आणि माझे प्रतीउतर...)
No comments:
Post a Comment