Saturday, September 10, 2011

" समज आहे मनाचा "

पाण्यासारखे झूल झूल वाहत राहावे
वाऱ्यासारखे प्रत्येकाला झांजारून टाकावे
अग्नीसारखे तलसून तलसून तानक व्हावे
मातीवर मजबूत असे झाड व्हावे

अशा खूप आहे मनाच्या कल्पना
कल्पनांना उडान भरावी आणि मनपुरती व्हावी

समज आहे मनाचा कि
तू आहेस म्हणून मी आहे
पण आज उलघडले
तू असो किवा नसो
मी आहे खंभीर...

जाणून बुजून नाही केले प्रेम
ते व्हयाचे होते ते झाले
पण एवढी पण वेडी नाही
तुझ्या नाकारला न समजण्या एवढी

' be practicle '
जेव्हा मी म्हणते तेव्हा प्रेम नाही
आणि हेच जर तू बोलास...
तर रे
जाऊदे वाद घालण्यात अर्थ नाही...

तू कधी समाजालाच नाही
किवा
समजण्या एवढे मनात जागा दिली नाही...

जग बोलायला बोलते
त्यातले किती एकाचे किती सोडायचे
हेच का तुला काळाने नाही
नाही तरी आपल्याला समाजातच राहाचे आहे....

म्हणूनच तू खूप विचार केलास
आणि विचारातून तुझे उत्तर हे कोड्डच राहिले
आणि समज आहे मनाचा ह्या कोड्ड्याचे उत्तर मी आहे
पण हा फक्त समज आहे मनाचा....

--वर्षा नाईक

No comments:

Post a Comment