खूप वेगळे वाटते जेव्हा मना बरोबर भाग्य पण सात देत नाही
खूप असे पर्याय असतात मन गुंतवण्याचे पण पर्याय सुधा प्रश्नच
खूप काही नाही पण एक गोष्ट मागते पण... भाग्य पण परीक्षा घेत आहे...
मन आणि भाग्य दोन्ही दोन्ही बाजूला खेचते
पण कधी सुटेल का? खूप कटीण झाले आहे जगणे
पण पळवाटा कडून काही जमतच नाही सर्वे काही हतबद्ध झाले आहे...
प्रेम केले नकार स्वीकारायची हिंम्मत पण केली
पण आज सुधा...
आज सुधा कोणत्याही नाते जोडण्याआधी खूप मन अस्वस्त होते...
अस्वस्त झालेले मन परत त्याच जोमाने हसू का शकत नाही ?
फुटलेले नशीब परत का नही चमकत?
नशीब कधी ना कधी चमकेल पण अस्वस्त मन...
वेळ लागेल पण एक मात्र नक्की
पुन्हा पाठी पहाचे नाही फक्त पुढेच आणि पुढेच
मग जग पाठी आणि मी पुढे...
--वर्षा नाईक
Saturday, September 10, 2011
" मन करा रे भाग्यवंत "
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment