काय असते मैत्री
काय असतो जिव्हाळा
का जीव अडकतो मैत्रीमध्ये
रक्ताचे नाततर नाही मग का...
मैत्री मैत्री बोलत गाजवतो
हा माझा मित्र हि माझी जिवलग मैत्रीण
खूप मित्र मैत्रीण असतात पण आवडीचे मोजकेच...
शाळेच्या ' bench ' पासून college ' कट्ट्या '
कित्ती ते बडबड, दंग , आणि काय ती मस्ती
मग ती मैत्री जगाला सामोरे जाताना...
का बर असे होते
परिवार आणि पोट तर सगळ्यांनाच असते
मग का बर मैत्री हरवते ह्या सगळ्यात...
जाणीव पूर्वक मैत्रीला विसरतात
सर्वानांच प्रत्येकाची उणीव जाणवते
पण कधी परीस्तीती तर कधी नशीब
भाग पडते विसर पडायला...
उणीव जाणवते गप्पानांची
उणीव जाणवते पंगतीची
उणीव जाणवते एकमेकांना चिडवण्याची
काय आणि काय ...
धावपळीत प्रवाहाबरोबर वाहत राहाचे
उणीव जनावो किवा...
स्वतःला एकटेपणाची सवय लावायची...
स्वतःच स्वतःचे मित्र व्हायचे...
-- वर्षा नाईक
Saturday, October 8, 2011
"प्रवाहाबरोबर वाहत राहायचे..."
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment