Saturday, October 1, 2011

जगो किवा मरो


जगण्याचे संदर्भ जर क्षणाक्षणाला बदलत असतील..
म्हणूनच संदर्भाला पर्याय ठेवा
जरी संदर्भ आपल्या हातात नसतील
तरी जगणे आपल्या हातात असते....

माणूस जगो किवा मरो
तो जोवर देत राहेल तोवर त्याचा मान
एकदाकी संपला
"कोण विचारात नाही मेलेल्याला ..."

जग डोक्यावर घेऊन नाचते तेव्हाच
जेव्हा त्याने फक्त आणि फक्त दिले असेल
कारण घेणाऱ्याला कुत्रंपण विचारात नाही....

-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment