Saturday, September 21, 2013

प्रेम आहे ते झालच नाही …



कधीतरी वाटते समजण्या एवढे प्रेम झालाच नाही … 
किवा … 
प्रेमाने कधी समजलेच नाही … 
बेचैनी हवून राहिली आहे 
शब्दशः अर्थ 
कि … 
मनाला समजेल ते 
प्रेम नाही काय आणि आहे काय … ?
अर्थ वेगळा आहे आणि कळालेलं प्रेम वेगळ आहे … 
आयुष्य नुसता अंथरुणा भोवतीच आहे का … ?
कि प्रेम हे फक्त अंथरुणातच होत …?
सर्व असे विचार विनिमय झाल कि … 
फक्त राहतो तो आत्मसन्मान … 
आणि म्हणतो … 
लढ जरा मनाच्या विकृतीशी … 
समज जरा प्रेमाला … 
प्रेम आहे ते झालच नाही … 
जे झालाय ती विकृती आहे … 
न कळण्या इतपत पोरखेळ नाही … 


--वर्षा नाईक 

No comments:

Post a Comment