Sunday, September 2, 2012

गैरसमज


Life मध्ये कधी प्रेम हि भावना कळलीच नाही
फक्त पुस्तकात आणि movie मध्ये दिसते तसं काहीतरी असेल
खूप जन आवडतात पण आवडण आणि प्रेम खूप अंतर आहे
समजत असून सुधा असा गैरसमज कारण...
हे चुकते कुठेतरी...
पण चुकलेल्या पायांना मागे कसे घेणार..??
गुतालेल्या मनाला समजवणार कोण...??
काही कळत नाही
नेहमीच एका अश्या व्यक्तीची गरज भासते ज्याला सांगळे सांगावे
सगळे म्हणजे सगळे ...
पण एक गोष्ट नडते...
काय गैरसमज होतील माझ्याबद्दल...??

--वर्षा नाईक

No comments:

Post a Comment