enjoy photography and working on photo... sometime writing also..
Sunday, September 2, 2012
तमा
मन मरतंय ह्याची जाणीव होतेय
मेलेलं मन कस बस उभा राहतंय
पण क्षणातच काच फुटावी तसे चूर चूर होतंय
क्षणा क्षणा मध्ये स्वस अडकतोय
पण चुरा झालेल्या मनाला श्वास घ्यायला तमा पण नसतंय...
No comments:
Post a Comment