enjoy photography and working on photo... sometime writing also..
Sunday, September 2, 2012
"तुझ्या होकारातले माझे जग"
एका 'hi' वरून सुरु झाल
एका 'bye' वर संपले सार
दोघांवरून सुरु होवून एकावर संपल
वाटले नव्हते कधी असा दिवस पण येईल
पण एक न एक दिवस असे होणारच होत
असे समजून केलेलं प्रेम होत
No comments:
Post a Comment