Monday, April 30, 2012

हरवलेलं मन


♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
हरवण्यासारखे काही नव्हते
आठवणीच्या जाळ्यात तू आहे
संपेल असे काही नव्हते
पण गेले ते सर्व
डोळ्यात पाणी का राहिले
प्रश्न कधी उलगडलाच नाही....
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
स्वप्नात तू रमू नको
समजण्यास चुकू नको
जीवनात चढ - उतार दोन्ही आहे
कधी चढावरून उडी मारू नकोस
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
स्वप्नयाची सुरुवात काय अन अंत काय
कधी होतास सोबत नव्हतास काय
नाही समजल तुझ प्रेम
वेड लावून गेलास जो तू काय
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
नाही म्हणाल तरी परत ती हूल हूल लागली जीवाला
नाही नाही म्हणत परत त्याच पेचात अडकला जीव
आता जीव सोडवायचा कि संपवायचा
कारण मन कुणाचाच का ऐकेना
आणि स्वतः चे खरे होईना...
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
हळूच गालावर थेंब आले
समजेना उमजेना हृदय तुटण्याचा आवाज येईना
पण का ठावून गळा आला दाटून डोळे आले भरून
फक्त एकाच कमी होती चार खांद्यांची
जी तू पूर्ण करशील अशी अशा होती...
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥


-- वर्षा नाईक


No comments:

Post a Comment