तुला भेटायला म्हणून बहाणा केला
तिला / त्याला सोडून तुझ्याकडे आलो
तुझ्यासाठी किती खोट बोलो
पण तू पण ना...
office office असते
friend friend असतात
प्रेयसी प्रेयसी असते
पण तू पण ना...
काय केल्या तू सोडू नको
ती कवाबमधली हडी
मी असेल तर ठीक
पण तू पण ना...
कधीतरी वेळेवर येशील
कधीतरी प्रेमाने बोलशील
कधीतरी आणि केव्हा येणार हे कधीतरी
पण तू पण ना...
बस काय मित्रा जळव मला अजून
काय मिळत रे तुला
आम्ही असताना phone attained करून
तो phone च झाला आहे हडी
आणि मला आता इच्छा झाली आहे त्याला 'cook' कराची...
जळला तुझा phone / mobile ...
-- वर्षा नाईक
(मित्रं जे मित्रांमध्ये राहुन व्यस्त असतात सवती बरोबर म्हणजे 'phone / mobile' )
No comments:
Post a Comment