एका रडणाऱ्या मुलीसाठी...
सहज लिहावसे वाटले म्हणून कोणाची आठवण नाही आली म्हणून नाही तर कारण असे कि...कोणतरी दिसले...डोळे लाल आणि पाणी भरलेलेकाय झाल विचारू का?पण ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून जाऊदे...थोड्यावेळात फोने वाजलासमोरून कोण तरी बोलत होतेहो ना आता फोने केला आहे म्हणजे कोणीतरी आहे...नक्की कोण कुणाला काय समजावत होतेतेच कळेनासे झाले...पण हे नक्की झाले 'break up' का मामला है...काय बोलणार आताखरच समजून बुजून कि प्रेमआणिजे नकळत झाल ते प्रेम...कोड उलाघाडणे राहिले बाजूंलाइथे तर कोडच कोड झाला आहे...
-- वर्षा नाईक
(एप्रिल मधली पहिली कविता एका रडणाऱ्या मुलीसाठी...)
No comments:
Post a Comment