जगावं कि मरावं हा प्रश्न कधीच नसतो
जगायचं कोणाबरोबर आणि कसे हेच अवघड असते
जीवनाच्या वाटेत खूप जण सात देतात त्यातले काहीच जण आपल्या शेवटपरियंत येतात
कधी तर असे असते कोणाच नसत अन नुसता चालत रहाच
कोण मिळाल तर टीक नाही तरी टीक
एकटेपण खाऊ खाऊ करतो पण पर्याय नसताना तो आपणावा लागतो
हाच एकटेपणा खूप काही शिकवून जातो
एकटेपणा सर्वानमध्ये असताना आपल्याला वेगळ करतो
आणि आज वर तरी ह्या समसेच निवारण झाले नाही आहे...
-- वर्षा नाईक
(vacky)
No comments:
Post a Comment