Friday, December 30, 2011

पण...


रडावेसे वाटते पण डोळ्यात पाणी नाही
हसावेसे वाटते पण चेहरा खुलाच नाही
पण
जेव्हा तुझी आठवण येते
तेव्हा नकळत हसऱ्या चेहऱ्यावर पाणी येते....

--वर्षा नाईक

No comments:

Post a Comment