कोणालाही बोला पण 'नवीन' बोले कि...
नवीन कपडे, पेन, पेन्सील, पुस्तक आणि खूप काही
नवीन पुस्तकाचा वास मस्त असतो ना?
नवीन कपड्यानचा कडकपणा आणि त्याचा रुबाब...
सर्व कसे नवीन नवीन वाटते
कधी असा विचार केला का
जेव्हा आपण पहिल्यादा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो
तेव्हा जो आनंद असतो तो गगनात मावत नाही
पहिला दिवस आयुशाचा रडत सुरुवात करतो
पहिला दिवस शाळेत जायचा म्हणजे रडणे आलेच
का बरे रडतो?
सर्वे नवीन नवीन म्हणून ?
पण college ला जायची उस्तुकता
job लागायची बेचैनी...
नवीन नवीन असते सर्वे पण
खूप असे मन बैचैन असते
आपण try करतो कि मन आणि चित्त लावून काम करू
पण पहिला दिवस....
जातानाच मनात बेचैनी असते
काय असणार काय होणार
विचार करून करून अगदी...
खूप असे निश्कार्ष्य काढतो...
पण जेव्हा सामोरे जातो तेव्हा...
तेव्हा असे वाटते हे तर काहीच नाही
'its just imagination which make us mad'
and we can't help it...
सर्वात boaring नवीन गोष्टीतले म्हणजे
पहिल्या दिवसातला "एकटेपणा"
पहिला दिवस पकाऊ
कोणाच ओळखीचे नाही... कोणाच बोलत नाही...
--वर्षा नाईक
Saturday, November 5, 2011
"पहिल्या दिवसातला "एकटेपणा" "
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment