धडधड हृदयाचे ठोके
कधी ऐकला आहे
काहीही केले तरी स्वतः चा स्वतः
ऐकणे थोडे कठीण आहे
ते कोणासाठी धडकते?
स्वतः साठी
अचानक किवा नकळत ते दुसऱ्यासाठी धडकाण्यास सुरुवात होते
आणि आपल्याला दुसऱ्याचे ऐकू येते
त्या वेळी ...
काहीच समाजात नाही
ज्या हृदयात रक्तप्रवाह होत असतो
तेथे सदानकदा ती व्यक्ती....
कधी हा विचार करत नाही
हृदया पेक्षा मेंदूमध्ये ती व्यक्ती राहते
try करून पहा heart transform...
मग रहस्य उलगडेल...
म्हणूनच का brain wash जरुरी आहे
machine need to be formatted before use
समजण्यापलीकडे असते
मेंदूमध्ये राहणारी व्यक्ती सोडून गेली
तर ...
हृदयाला कळ देते हृदयाची कळ डोळ्यांना पोहचते...
'गजनी' आठवतो आहे
त्याने प्रेम केले डोक्याला मार आणि मग १५ मिनिटाचे flash back
काय फायदा..?
धड नाव नाही माहित आणि जे होते ते प्रेम असा प्रश्न पडतो...
तरीसुद्धा...
एकमेकांमध्ये असे पूर्ण,
एकमेकांमध्ये असे श्रेष्ट,
मेंदू हृदय डोळे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात
म्हणजेच brain heart eye indirectly linked ...
-- वर्षा नाईक
Saturday, November 12, 2011
गुंतागुत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment