Saturday, June 15, 2013

हट्ट करवा...


पुन्हा लहान होवून हट्ट करवा …
मला पाहिजे म्हणजे पाहिजे
दुसरे तिसरे नको मला तेच आणि तेच पहिजे…
खरच बर झाल असते प्रेमात जर असे झाले असते…
दुसरे कोणी नको मला फक्त तू म्हणजे तूच पहिजे…

-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment