Saturday, June 15, 2013

आतुर


शब्दांमध्ये मांडता आल्या असत्या भावना तर माझे विश्व वेगळे असते…
पण जणू विश्वच संपते माझे जेव्हा तुझा एक वाणी ऐकायला मन आतुर असते…
आणि तू मात्र माझी थट्टा करीत असतो…

-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment