Friday, June 1, 2012

एक लाट पुष्कळ आहे



स्वप्नामधला राजकुमार म्हणावा तसाच होता तो
स्वप्नामध्ये जे काही पहिले तसच होत सगळ
पण स्वप्न हकीकत बनायचे स्वप्नाच राहिले
काही दिवसातच एवढा आपलेपणा आणि ती जवळीक
बगता बगता समाज गैर झाले आणि गैर ते समाज झाले
खरच स्वप्न होते 
जे खूप जवळून मनाला स्पर्श करून गेले
स्पर्श असा झाला कि मनावर कळवत पसरलं
हसन विसरलेल्या चेहऱ्याला काही क्षणाच हास्य देऊन गेल
वाळूत चालताना मागे पायाचे तसे बनतात तसेच काही
पण मला अशा आहे एक लाट पुष्कळ आहे 
ते ठसे पूर्णपणे मिटवण्यासाठी ...



-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment