Friday, June 1, 2012



निजणार्या लोचनांनी पहिले एक स्वप्न
निजणार्या लोचनांनी पहिले एक स्वप्न
स्वप्न पूर्ण होण्याआधीच लोचने झाली चिंब
लोचने चिंब पाहून मन बोले मानस
का म्हणून लावला
नसता तो उद्दोग
प्रेम हा नाही काही खेळ....


-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment