खूप दिवसांनी निवांत बसले आहे
विचार नाही प्रश्न नाही
फक्त मी आणि मी
समजून घेत होते स्वतःला
समजन खूप कठीण होते पण अवघड नाही
एकदा राजे म्हणजे आमच्या भाऊसाहेबांनी सांगितले ते आठवले
'गर्दीत उभा राहीचे आणि लक्षपूर्वक गर्दीला पहाचे
ह्यात आपण पण कधी कधी असतो
पण तेच निवांत उभा राहून पाहण्यात मज्या वेगळीच '
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घाई आणि चिंता
कोण कामासाठी तर कोण शाळा किवा college साठी पळतच असते
आम्हाला तर " late लतीफ " किताब मिळाला आहे
त्यामुळे वेळेबरोबर चालणे जमतच नाही
कितीही ठरवले तरी वेळा चुकातातच
आणि जेव्हा वेळेत असू तेव्हा.....
खरच स्वतःला थोडा वेळ देन पण किठीन
कठीण काय अश्यक्य आहे...
--वर्षा नाईक
Sunday, May 13, 2012
काय अश्यक्य आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment