Thursday, May 3, 2012

हा एकाच प्रश्न होता...


समजू शकतच नाही आहे मनाला
काय म्हणून कोणाशीही बोलायचे
काय म्हणून कोणाशीही विचार share करायचे
समजत आहे कुठेतरी चुकत आहे
समजत आहे पण वळत नाही ह्यातलं आहे
काय करू असे नाही
तर
काय नाही करू ह्यातले आहे
आयुष्याबरोबर खेळ खेळायचा नाही आहे
जरी आयुष्यात खेळावेच लागत
स्वतःला त्रास दिल्याशिवाय राहवतच नाही
थोडा वेळेचा विरंगुळा आणि कायमचा guilt
कधी कधी वाटते सोड जाऊदे जे होईल ते
कधी कधी त्याचा परिणाम किती जणांवर होणार हे strik होते
काय यार...
चाकू होता गच्ची होती लोकाल ट्रेनचे रूळ होते आणि
मस्त अशी साडी होती बांधून घ्यायला ....
पण फुकट का कोणासाठी जीव देवू
हा एकाच प्रश्न होता...


--वर्षा नाईक
(taking life is much easy but difficult when you have such a wonderful company to live with like self...)
(live like king size)

No comments:

Post a Comment