Saturday, January 7, 2012

" माझ्या आयुष्यात तू "



आयुष्य आज संपल्यासारखे वाटते आहे
वर्षा मागून वर्ष गेल मनातून ठरून जाले
पण
म्हण आहे त्यातलेच झाले
जेवढे विसरायचा तेवढाच जवळ
किती केल्या आठवणी पुसता येत नाहीत
मनापासून ठरावा किवा नको
आठवन हि छोट्या छोट्या गोस्तीतून निर्माण होते
खरच CPU ला असते तसे FORMAT OPTION पाहिजे होते
किवा dumbledore सारखा आठवण साठवायचे पात्र
म्हणजे काधी हृदय तुटले नसते
गमत आहे बर मेंदूतल्या व्यक्तीमुले
हृदयाला कळ येते आणि हृदयाच्या कळा डोळ्याला
धावपळीच्या गर्दीत हरवले आहे
पण
एवढ्या धावपळीतसुधा एकटेपणा जाणवतो
रडावेसे वाटते पण जवळ कोण नाही
हसावेसे वाटते पण आनंद कशाचा
दुसर्यांना खंबीर करत समजूत काढता काढता
स्वतः पोकळ असल्याची जाणीव झाली
तू कधी नावातच मुळी
तुझ अस्तित्व माझ्या आयुष्यात नसतानाही
मन तुटत आहे ह्या विचाराने का नाही जमत
म्हणतात त्यातले प्रेम
का नाही भेटलास अजून तू...
तू असा अशील तू तसा अशील
फक्त आणि फक्त विचारण मधेच
का नाही आहेस
माझ्या जवळ तू
का नाही आहेस
माझ्या आयुष्यात तू



-- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment