Saturday, January 7, 2012

शपत....


जिकडे पाहावे तिकडे bf - gf चर्चा
आयला वयाने लहान पण दोन तरी असणार
काय फालतुगिरी आहे
मग नुसता tp साठी का असो
आता आपल्याला कोणाच नाही आपण तर काय करणार
पण शपत कोण विश्वास ठेवेल तर...
आपल काय चुकते तेच नेमके कळेना
मन सारखा खात राहते आपल्याला एक तरी गाठला पाहिजे
पण च्यामारी एक तरी असा भेटेल तर शपत....

--वर्षा नाईक

No comments:

Post a Comment