Saturday, July 6, 2013

चाहूल?


मन अगधी तडफडू लागले आहे

जस पाण्यातून मासा काढावा
काही सुचेनासे होत आहे
जस जगच थांबल असाव
प्रश्न हा एकाच आहे
तुलाही आहे का चाहूल?
तुझ्यात गुरफटलेल्या माझ्या मनाची
जे तुला बोलायला आतुर्लय आणि…
तुझ्यात सामावण्यास अग्रेसर अहे…

- वर्षा नाईक

No comments:

Post a Comment